Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor News : लोणी काळभोर हद्दीत गुन्हे शाखा युनिट ६ पथकाचे धडाकेबाज कोंबिंग ऑपरेशन

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 9 July 2023, 11:19

Loni Kalbhor News : लोणी काळभोर : लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखा युनिट ६ च्या पोलिसांनी गस्त घालून रेकॉर्डवरील एकूण २९ आरोपींची झाडाझडती घेतली. सायलेन्सरचा कर्णकर्कश आवाज करीत असताना दूचाकीस्वाराला ताब्यात घेऊन त्याच्यावर वाहतूक पोलीस विभागामार्फत दंडात्मक कारवाई केली आहे.

रेकॉर्डवरील २९ आरोपींची झाडाझडती!

पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्या आदेशानुसार लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी (ता. ८) गुन्हे शाखा युनिट ६ च्या पथकाने पायी पेट्रोलिंग मोहीम राबविली होती. पथकासह पायी गस्त घालीत असताना हद्दीतील कवडीपाट, (Loni Kalbhor News) लोणी स्टेशन, पठारे वस्ती, इराणी वस्ती, इंदिरानगर, लोणीगाव, गुजर वस्ती, समतानगर, कदम वाकवस्ती या परिसरात राहणाऱ्या आरोपींची थांबण्याची व नेहमी बसण्याची ठिकाणे तपासण्यात आली.

परिसरात पायी पेट्रोलिंग करून रेकॉर्डवरील आरोपी, तडीपार आरोपी, पाहिजे आरोपींना त्यांच्या राहत्या घरी जावून तपासणी केली. तसेच चांगल्या वर्तवणुकीबद्दल विधी संघर्षीत बालकांचे समुपदेशन करण्यात आले.

 

पेट्रोलिंग दरम्यान रेकॉर्डवरील एकूण २९ आरोपींची तपासणी करण्यात आली. तसेच लोणी काळभोर टोल नाक्याजवळ(Loni Kalbhor News)  एका दुचाकीस्वारावर सायलेन्सरचा कर्णकर्कश आवाज करीत असताना ताब्यात घेऊन, त्याच्यावर वाहतूक पोलीस विभागामार्फत दंडात्मक कारवाई देखील केली. पोलिसांनी केलेल्या पायी पेट्रोलिंग व कारवाईचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

याबाबत बोलताना गुन्हे शाखा युनिट ६ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल म्हणाले, “यापुढे कोणीही व्यक्तीने कोणताही कायदा हातात घेऊ नये.(Loni Kalbhor News)  नागरिकांना आवाहन आहे की, कोणीही व्यक्ती जर कोणताही गुन्हा किंवा बेकायदेशीर कृत्य करत असेल तर बेधडक पोलिसांना कळवा. तुमचे नाव गुपित ठेवले जाईल. यापुढे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आम्ही पोलीस आता योग्य ती कठोर कायदेशीर कारवाई करणार आहोत. गुन्हेगारांची गय केली जाणार नाही.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Loni Kalbhor News : पुणे शहर पोलिसांच्याकडुन “चोर सोडुन संन्याशाला फाशी”, हडपसर ते उरुळी कांचन दरम्यान रस्त्यावर अवैध धंदे करणाऱ्यांना अभय तर दुकानदारांना मात्र अकराच्या आत बंद…

Loni kalbhor News : लोणी काळभोर येथे गावठी दारू बनविणाऱ्या अड्ड्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई ; २१ जणांवर गुन्हे दाखल, २३ लाखांचा मुद्देमाल जप्त..

Loni Kalbhor News : कुंजीरवाडी येथील अट्टल गुन्हेगार शुभम धुमाळ जिल्ह्यातून २ वर्षाकरिता तडीपार ; लोणी काळभोर पोलिसांची कारवाई

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

शालेय मुलांच्या आरोग्याशी खेळ नको! आमदार राहुल कुल यांच्या मागणीनंतर सरकार आक्रमक; हानिकारक पेयांवर होणार कारवाई

Friday, 3 July 2026, 15:46

पेट्रोल -डिझेल कधी स्वस्त होणार? सरकारची भूमिका काय, सर्वसामान्यांना दिलासा कि फटका?

Friday, 3 July 2026, 15:39

पावसाळ्यात केस गळतायत? या 6 सोप्या टिप्स फॉलो करा, केस राहतील मजबूत आणि चमकदार

Friday, 3 July 2026, 15:23

सिंहगडावर जाणार असाल तर थांबा! पायरी मार्गावर दरड कोसळली; प्रशासनाचा महत्त्वाचा इशारा

Friday, 3 July 2026, 15:17

शाळांच्या मनमानी कारभाराला चाप बसणार! राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत…

Friday, 3 July 2026, 15:13

“तुमच्या कुत्र्याने परत घाण केली” पुण्यात पाळीव कुत्र्यावरून राडा; तरुणाने लोडेड बंदूक काढली अन् संपूर्ण कुटुंबाला संपवण्याची धमकी…

Friday, 3 July 2026, 15:00
Next Post

MLA Makarand Patil : वाई- खंडाळा- महाबळेश्वर मतदारसंघाचे आमदार मकरंद पाटील यांचा कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बरोबर जाण्याचा निर्णय..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.