Thursday, November 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

थंडीमध्ये पुणेकरांना पावसाळ्याचा ‘फिल’; सकाळी पावसाची हजेरी

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Tuesday, 9 January 2024, 9:56
light showers in pune city on tuesday

पुणे : थंडीच्या हंगामात पुणेकरांना पावसाळ्यातील ‘फिल’ मंगळवारी सकाळी अनुभवता आला. सकाळी ढगांनी आकाश भरून गेले आणि पावसाने जमीन ओली केली. आज (दि.९) व उद्या (१०) राज्यासह पुण्यातही पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.

सध्या अरबी समुद्रावर हवेची चक्रीय स्थिती पहायला मिळत आहे. त्यामुळे उत्तरेकडून थंड वारे येत असून पूर्वेकडून आर्द्रतायुक्त वारे वाहत आहे. त्यामुळे ते महाराष्ट्रावर एकत्र येऊन पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. सोमवारी रात्रीपासूनच आकाशात मोठ्या प्रमाणात ढगांची निर्मिती झाली त्यामुळे मंगळवारी सकाळी पावसाने हजेरी लावली. ढगांच्या दाटीने सूर्य देवाचे दर्शन देखील पुणेकरांना झाले नाही. रस्ते ओले झाल्याने अनेक ठिकाणी दुचाकी घसरून पडत असल्याचे चित्र होते. त्यानंतर सकाळी काही भागात रस्त्यावर माती टाकण्याचे काम अदर पूनावाला फांऊडेशनच्या कर्मचाऱ्यांनी केले.

आज आणि उद्या देखील पुणे परिसरात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी अतिशय हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पुढील ७२ तासांत सकाळी हलके धुके पडू शकते. तसेच कमाल व किमान तापमानात घट होऊन दिवसाही गारठा जाणवू शकतो, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. आज ९ जानेवारीला प. महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तर १० जानेवारीनंतर राज्यातील हवामान कोरडे राहील, असाही अंदाज हवामान विभागाचे प्रमुख डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिला आहे.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

UPI वापरकर्त्यांनो लक्ष द्या! उद्या तब्बल ४५ मिनिटं UPI सेवा राहणार बंद; नेमकं कारण काय?

Wednesday, 18 November 2026, 22:52

दिल्लीत साडेतीन तास चालली पंतप्रधानांची अत्यंत महत्त्वाची बैठक; पीएम मोदींनी मंत्र्यांना दिले थेट कडक निर्देश!

Wednesday, 18 November 2026, 21:34

मटण खायला बोलावलं अन् जावयानं अख्ख्या सासुरवाडीला संपवलं! झोपेच्या गोळ्या, वरवंट्यानं डोकं ठेचलं; कपडे काढून बाथरूममध्ये नेत ….

Wednesday, 18 November 2026, 21:28

उरुळी कांचन येथील 30 वर्षीय तरुण व्यावसायिकाची गळफास घेऊन आत्महत्या; परिसरात हळहळ!

Wednesday, 18 November 2026, 21:20

पुण्यात ऑनलाईन पिस्टल विक्रीचा प्रकार! सुनसान टेकडीवर भेटण्याचा प्लॅन; पोलिसांनी टीप मिळताच सापळा रचला अन्…

Wednesday, 18 November 2026, 19:56

फर्ग्युसन रस्त्यावरील अतिक्रमणांवर अखेर महापालिकेचा हातोडा; आयुक्त स्वतः उतरले रस्त्यावर, २४,५०० चौरस फुटांवरील बांधकामे हटवली!

Wednesday, 18 November 2026, 19:32
Next Post
yellow alert by IMD various part of maharashtra weather update

कोकणाला जोरदार पावसानं झोडपलं! आजही मुसळधार पावसाचा अंदाज; आंबा, काजू पीक धोक्यात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp