Saturday, October 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिरूर तालुक्यात खरीप हंगामाची लगबग; पाऊस उघडल्यामुळे शेतकऱ्यांची तयारीला सुरुवात

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 6 June 2025, 17:42

पोपट पाचंगे

पुणे: शिरूर तालुक्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली होती. मात्र गेल्या तीन दिवसांपासून हवामानाने उघडीप दिल्यामुळे शेतीकामाला चालना मिळाली आहे. कडक उन्हामुळे जमिनीत वाफसा झाल्याने शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या तयारीसाठी कंबर कसली असून, शेतात विविध मशागतीची कामे वेगाने सुरू झाली आहेत.

तालुक्यातील अनेक शेतकरी शेणखत पांगवणे, नांगरणी, फळी मारणे यासारख्या प्राथमिक कामांमध्ये व्यस्त आहेत. काही शेतकऱ्यांनी बी-बियाण्यांची खरेदी सुरू केली आहे, तर काहींनी पेरणीलाही सुरुवात केली आहे. यंदा मे महिन्याच्या अखेरीस वळवाच्या पावसाचे आगमन अपेक्षित होते. मात्र अचानक आणि सलगपणे पडलेल्या मुसळधार अवकाळी पावसामुळे हवामान अंदाज फसले आणि मशागतीचे वेळापत्रकही कोलमडले.

प्रगतिशील शेतकरी दौलत नरवडे यांनी सांगितले की, “मे महिन्यात बहुतांश शेतकरी पूर्व मशागतीची कामे करतात. मात्र यंदाच्या अवकाळी पावसामुळे शेतात काम करणे शक्य झाले नाही. जमिनीत मोठ्या प्रमाणात ओलावा निर्माण झाला आणि तणही वाढले. आता हवामान उघडल्याने नांगरणी, पाळी मारणे यासारखी कामे गतीने सुरू आहेत. काही शेतकरी नांगरणी न करताच थेट बाजरी व मुगाची पेरणी करत आहेत.” या हवामानातील बदलांमुळे खरीप हंगामाच्या तयारीला उशीर झाला असला, तरी उघडीप मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये दिलासा आणि उत्साह दोन्ही दिसून येत आहेत.

 
ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुणे जिल्ह्यात भ्रष्टाचाराविरोधात जनजागृतीचा जागर! २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताह; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत विविध उपक्रम

Friday, 23 October 2026, 22:17

आंबळे येथे विवाहितेचा छळ! मुलगा होत नसल्याने त्रास; पैशांसाठी दमदाटी अन् घराबाहेर काढल्याचा प्रकार, पतीसह सासरच्या ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 23 October 2026, 21:31

सरकारी कर्मचाऱ्यांनो तुम्हाला दिवाळी गिफ्ट अखेर मिळालं! आता पगारवाढ होणार; महागाई भत्ता ‘इतक्या’ टक्क्यांनी वाढणार..

Friday, 23 October 2026, 21:21

MPSC च्या सहाय्यक कक्ष अधिकाऱ्याला अटक! गोपनीय कक्षातूनच फुटला होता पेपर; पेपरफुटी प्रकरणातील तपासात खळबळजनक खुलासे

Friday, 23 October 2026, 21:04

पुणेकरांनो सावधान! रस्त्यावर फटाके फोडले तर थेट गुन्हे दाखल; पोलिसांची नवीन नियमावली जाहीर, वाचा सविस्तर…

Friday, 23 October 2026, 20:50

‘पैसे आण नाहीतर आमच्या मुलाचं दुसरं लग्न लावू’ विवाहितेचा प्रचंड छळ; ‘तू जाडी’ आहेस म्हणत घरकामाला लावलं तिचा गर्भपात झाला अन्…

Friday, 23 October 2026, 19:59
Next Post

गावातून IIT पर्यंतचा प्रवास; सुमित गावडेचा जेईई अ‍ॅडव्हान्स 2025 मध्ये देशपातळीवर 729वा क्रमांक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp