Sunday, August 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

खडकी मेट्रो स्थानक प्रवासी सेवेसाठी सज्ज; २१ जूनपासून मेट्रोसेवा सुरू

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 20 June 2025, 19:35

पुणे : पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील महत्त्वपूर्ण स्थानक असलेले खडकी मेट्रो स्थानक उद्या, शनिवार दिनांक २१ जून २०२५ रोजी अधिकृतपणे प्रवासी सेवेसाठी सुरू होणार आहे. पिंपरी चिंचवड मनपा ते स्वारगेट या मार्गिकेवरील हे स्थानक प्रवाशांसाठी मोठी सुविधा ठरणार आहे.

हे स्थानक खडकी रेल्वे स्थानकाच्या अगदी जवळ असल्याने मेट्रो व रेल्वे या दोन्ही सार्वजनिक वाहतूक सेवा एकत्रितपणे उपलब्ध होणार आहेत. खडकी मेट्रो स्थानकातून थेट खडकी रेल्वे स्थानकात प्रवेश करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे या भागातील रहिवासी आणि रेल्वेने प्रवास करणाऱ्या नागरिकांना मेट्रो सेवा अधिक सुलभ आणि सोयीस्कर होणार आहे.

या नव्या मेट्रो स्थानकाच्या सुरूवातीमुळे खडकी, पुणे विद्यापीठ, औंध आयटी पार्क, खडकी कॅन्टोन्मेंट, खडकी बाजार, रेंज हिल, औंध रस्ता, ऑर्डिनन्स फॅक्टरी हॉस्पिटल, मुळा रस्ता या भागांमध्ये प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. मेट्रोच्या माध्यमातून सार्वजनिक वाहतुकीचा अखंड, वेगवान व पर्यावरणपूरक पर्याय आता या परिसरात उपलब्ध होणार आहे.

या संदर्भात महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी सांगितले की, “पुणे मेट्रोच्या विस्तारात खडकी स्थानकाची भर पडल्यामुळे पुणे व पिंपरी चिंचवड या जुळ्या शहरांना जोडणाऱ्या रस्त्यावरील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक बळकट झाली आहे. खडकी परिसरात राहणारे व कामानिमित्त प्रवास करणारे नागरिक याचा लाभ घेतील.”

 

पुणेकरांसाठी ही मेट्रो सेवा म्हणजे प्रवासातली नवी गती, नवा विश्वास आणि आधुनिकतेची दिशा ठरणार आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

‘हे बाळ कोणाचं?’ एका संशयाने घेतला गर्भवती प्रेयसीचा जीव; प्रियकराने शीतपेयातून डांबराच्या गोळ्या देऊन केली हत्या

Sunday, 30 August 2026, 8:16

आज महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार? आज कुठे बरसणार जोरदार सरी; जाणून घ्या आजचा हवामान अंदाज

Sunday, 30 August 2026, 7:54

Daily Horoscope: पैसा येणार की अडचण वाढणार? आज ग्रह-नक्षत्रांचा 12 राशींवर मोठा प्रभाव; तुमच्या राशीत काय जाणून घ्या

Sunday, 30 August 2026, 7:45

समृद्धी महामार्गावर गॅस पाईपलाईनला मोठी गळती! दुर्गंधीने परिसरात खळबळ; वाहनांच्या लांबच लांब रांगा

Saturday, 29 August 2026, 23:14

मोठी बातमी! मुंबई उच्च न्यायालयाची लिपिक भरती परीक्षा रद्द; नव्या तारखेची लवकरच घोषणा

Saturday, 29 August 2026, 22:54

पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा मोठा विजय! 17 दिवसांच्या उपोषणानंतर सरकार झुकलं; धडाधड GR जारी

Saturday, 29 August 2026, 22:39
Next Post

Pune Crime: 'पीएमपी'त प्रवासी महिलेचे ७० हजारांचे दागिने चोरीला; कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp