Thursday, April 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘एमआयटी-एडीटी’त आंतरराष्ट्रीय बायोइंजिनियरिंग परिषद संपन्न

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 25 January 2024, 18:13

लोणी काळभोर : एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, पुणे येथील स्कूल ऑफ बायोइंजिनियरिंग सायन्स अँड रिसर्चतर्फे नुकतीच बायोइंजिनिअरिंगमधील नवे ट्रेंड्स (ICRTB2024) या विषयावर सातवी आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न झाली. या परिषदेच्या निमित्ताने जागतिक तज्ज्ञ, संशोधक आणि विद्वान मंडळी बायोइंजिनियरिंगमधील नवीनतम प्रगती जाणून घेण्यासाठी एकत्र आले होते.

 

या परिषदेत बायोसेन्सर्स, जैव-प्रेरित साहित्य, बायोमेडिकल इमेजिंग, वैद्यकीय रोबोटिक्स, क्लिनिकल डायग्नोस्टिक्ससाठी बायोमटेरियल्स, पर्यावरण निरीक्षण, नॅनोमटेरिअल्स, ड्रग डिलिव्हरी सिस्टम, बायोमटेरिअल्स, जैव खते आणि जैव कीटकनाशके, बायोरिमेडिएशन, वैद्यकीय आणि परिधान करण्यायोग्य उपकरणे यासह विविध थीम्सचा समावेश करण्यात आला होता.

आयआयएसईआर पुणेचे संचालक प्रा. सुनील भागवत, प्रा. जेरेमी सिम्पसन, यूसीडी कॉलेज, डब्लिन आयर्लंड, डॉ. कर्स्टन रोसेलॉट, प्रा. सायमन वांग, डॉ. जस्टिन डौवेल्स, डॉ. सायमन हैदर आणि डॉ. नताली आर्टझी यांसारख्या जगाच्या विविध भागांतील प्रमुख वक्तांनी या परिषदेला हजेरी लावली.

परिषदेला मौखिक आणि पोस्टर प्रेझेंटेशनसाठी शंभरहून अधिक शोधनिबंध व प्रकल्प प्राप्त झाले. त्यामुळे ही परिषद सर्वच स्तरांवर अत्यंत यशस्वी ठरली. ‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठाचे कुलगुरू तथा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड यांनी आंतरराष्ट्रीय परिषदेच्या यशस्वीतेबद्दल स्कूल ऑफ बायोइंजिनियरिंगचे संस्थापक संचालक प्रा. विनायक घैसास व प्राचार्य डॉ. रेणू व्यास तसेच कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Mumbai Crime: Repeated rape by the man she called uncle; Shocking act revealed after minor girl started having stomach pain..

Kolhapur News : व्याजाच्या पैशांच्या बदल्यात सावकाराने महिलेसोबत शरीरसंबंध ठेवले ; मोबाईलमध्ये 200 ते 300 अश्लील व्हिडिओ असल्याचा पिडीतेचा दावा..

Thursday, 23 April 2026, 16:12

“थेऊरमध्ये कचऱ्याचा स्फोट; ग्रामपंचायतीला अल्टिमेटम – ‘रविवारपर्यंत साफसफाई करा, नाहीतर कचरा थेट कार्यालयात!’”

Thursday, 23 April 2026, 15:58

दौंडमध्ये बेकायदेशीर पिस्तुलसह एकाला अटक ; 53 हजारांचा मुद्देमाल जप्त, गुन्हे शोध पथकाची कारवाई..

Thursday, 23 April 2026, 13:04

Mallikarjun Kharge : खर्गे आधी मोदींना म्हणाले दहशतवादी ; टीका होताच खर्गेंचा खुलासा, अण्णा द्रमुक-भाजप युतीवर टीका..

Thursday, 23 April 2026, 12:16

Pune Crime : दापोडी पोलिसांची धडक कारवाई; दोन तरुणांकडून देशी पिस्तुले, जिवंत काडतुसे जप्त

Thursday, 23 April 2026, 12:07
CREATOR: gd-jpeg v1.0 (using IJG JPEG v62), quality = 82

Sasvad Crime News : किरकोळ कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी ; परस्परविरोधी गुन्हे दाखल, खुनाचा प्रयत्न केल्याचा दोन्ही बाजूंचा आरोप

Thursday, 23 April 2026, 11:54
Next Post

अजित पवारांच्या जुन्नर दौऱ्याला मराठा संघटनांचा विरोध, काळे झेंडे दाखवत जोरदार घोषणाबाजी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.