Wednesday, July 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘एमआयटी-एडीटी’त आंतरराष्ट्रीय बायोइंजिनियरिंग परिषद; जागतिक तज्ज्ञांचाही सहभाग

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 25 January 2024, 20:28

लोणी काळभोर : एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, पुणेचे ‘स्कूल ऑफ बायोइंजिनियरिंग सायन्स अँड रिसर्च’तर्फे नुकतीच बायोइंजिनियरिंगमधील अलीकडील ट्रेंड्स (ICRTB2024) या विषयावर 7 वी आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न झाली. या परिषदेच्या निमित्ताने जागतिक तज्ज्ञ, संशोधक आणि विद्वान मंडळी बायोइंजिनियरिंगमधील नवीनतम प्रगती जाणून घेण्यासाठी एकत्र आली होती.

या परिषदेत बायोसेन्सर्स, जैव-प्रेरित साहित्य, बायोमेडिकल इमेजिंग, वैद्यकीय रोबोटिक्स, क्लिनिकल डायग्नोस्टिक्ससाठी बायोमटेरियल्स, पर्यावरण निरीक्षण, नॅनोमटेरिअल्स, ड्रग डिलिव्हरी सिस्टम, बायोमटेरिअल्स, जैव खते आणि जैव कीटकनाशके, बायोरिमेडिएशन, वैद्यकीय आणि परिधान करण्यायोग्य उपकरणे यासह विविध थीम्सचा समावेश करण्यात आला होता.

आयआयएसईआर पुणेचे संचालक प्रा. सुनील भागवत, प्रा. जेरेमी सिम्पसन, यूसीडी कॉलेज, डब्लिन आयर्लंड, डॉ. कर्स्टन रोसेलॉट, प्रा. सायमन वांग, डॉ. जस्टिन डौवेल्स, डॉ. सायमन हैदर आणि डॉ. नताली आर्टझी यांसारख्या जगाच्या विविध भागांतील प्रमुख वक्तांनी या परिषदेला हजेरी लावली. परिषदेला मौखिक आणि पोस्टर प्रेझेंटेशनसाठी 100 हून अधिक शोधनिबंध व प्रकल्प प्राप्त झाले. त्यामुळे ही परिषद सर्वच स्तरांवर अत्यंत यशस्वी ठरली.

 

एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरू तथा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड यांनी आंतरराष्ट्रीय परिषदेच्या यशस्वीतेबद्दल ‘स्कूल ऑफ बायोइंजिनियरिंग’चे संस्थापक संचालक प्रा. विनायक घैसास व प्राचार्य डॉ. रेणू व्यास तसेच कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पती होता, तरीही दोन प्रियकर; Ex पुन्हा आला आयुष्यात अन् पती आणि 1 प्रियकराने मिळून केली तिसऱ्याची हत्या

Wednesday, 29 July 2026, 14:19

पुणेकरांच्या अभिमानाची ‘MH-12’ मालिका संपण्याच्या उंबरठ्यावर! नवीन गाड्यांच्या नोंदणीवर संकट ओढवण्याची दाट शक्यता

Wednesday, 29 July 2026, 14:00

पुणे-पिंपरी चिंचवडच्या वाहतुकीचा कायापालट होणार! HCMTR आणि E-RTS प्रकल्पाच्या अंमलबजावणीला वेग

Wednesday, 29 July 2026, 13:28

‘परफेक्ट बॉडी’चं स्वप्न दाखवायचा अन् प्रतिबंधित इंजेक्शन्स विकायचा; पुण्यात जिम ट्रेनरचा काळा धंदा उघडकीस

Wednesday, 29 July 2026, 12:39

न्यायालयाच्या आदेशालाही सार्वजनिक बांधकाम विभागाचा ठेंगा! अभियंत्याच्या खुर्चीसह कार्यालयातील साहित्य जप्त; …अखेर लोणी काळभोर, वडकी, कुंजीरवाडीच्या शेतकऱ्यांचा विजय

Wednesday, 29 July 2026, 12:33

पुण्यात भेसळखोरांना तुकाराम मुंढेंचा दणका! गणेश, भवानी आणि नाना पेठेत FDA चा मोठा छापा; विनापरवाना साठवलेल्या चॉकलेट्स-कँडीज जप्त

Wednesday, 29 July 2026, 12:12
Next Post

शिवरायांचा जयघोष! राम मंदिराबाहेर पुण्यातील श्रीराम पथकाची ढोल वादन करत अनोखी मानवंदना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.