Sunday, July 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

राज्यातील उद्योग हळुहळु गुजरातला गेले; शरद पवारांचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप

दीपक खिलारेby दीपक खिलारे
Monday, 18 November 2024, 20:28

दीपक खिलारे / इंदापूर : राज्यातील फडणवीसाच्या सरकारमुळे उद्योग हळुहळु गुजरातला चालल्याचा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. महाविकासआघाडीचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्या सांगता सभेत ते बोलत होते. पुढे म्हणाले, सध्या तरुण पिढीमध्ये बेकारीचं प्रमाण वाढलं आहे. रयत शिक्षण संस्थेमध्ये 4 लाख विद्यार्थी शिकतात. बारामती सारख्या ठिकाणी विद्या प्रतिष्ठाण सारखी संस्था स्थापन केली.

हर्षवर्धन पाटलांनी देखील काही संस्था काढल्या. चिंता एका गोष्टीची आहे, मुलं शिकली पण सर्वांनाच नोकऱ्या मिळत नाहीत. त्यामुळे तरुण निराशेत जगतो. ज्यांच्या हाती सत्ता आहे, ते लोक बेकारी कमी करण्यासाठी प्रयत्न करतील असे वाटत होते, पण तसं काही झालं नाही. महाराष्ट्रात अनेक चांगले कारखाने होते, लोकांच्या हाताला काम देत होते, असं शरद पवार म्हणाले.

पुढे बोलताना म्हणाले, गुजरातच्या उद्योगपतींना मदत मिळवून दिली. त्यांना वाहतुकीच्या धंद्यात मदत केली. निवडणुकीला उभं राहायचं म्हणाले. जिल्हा परिषद, विधानसभा, मंत्रिपद दिलं. सगळं दिल्यावर निघून गेला. ही कसली माणसं आहेत. यांच्या पाठिला कणा नाही. हे नेतृत्व खोटं निघालं. रुपया खोटा निघाला. उद्याचं निकाल घावा लागला. भरणेंना… पाडा… पाडा.. पाडा.. हर्षवर्धन पाटील यांना निवडून द्या”, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. ते इंदापूरमध्ये. हर्षवर्धन पाटलांच्या प्रचारसभेत बोलत होते.

 

आम्ही ठरवलं घटनेला धक्का लागू द्यायचा नाही. मोदींना 400 जागा मिळू द्यायचे नाहीत. बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया चौथ्यांदा उभी राहिली. तिला तुम्ही साथ दिली. महाराष्ट्रात अनेक जागा तुम्ही निवडून दिल्या. आता विधानसभेची निवडणूक आहे. राज्य चांगल्या वाटेवर आणण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री होते, तेव्हापासून आपल्या राज्याचा पहिला क्रमांकावर होता. फडणवीसांचं आणि भाजपचं राज्य आलं की, आपण सहाव्या क्रमांकावर आलो. दिवसेंदिवस आपली निर्यात कमी होताना दिसत आहे, असंही शरद पवारांनी नमूद केलं.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही अनुकूल निर्णय दिला. आम्हाला देशाची चिंता वाटत होती, कारण नरेंद्र मोदींच्या मनात सत्ता आल्यानंतर वेगळा विचार सुरु होता. त्यांनी संविधान बदलाचा विचार सुरु केला होता. आज हा देश एकसंघ आहे, याचं कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले घटना आहे. पाकिस्तानचे दोन तुकडे झाले. खाली श्रीलंका आहे, तिथे संघर्ष झाला. देश एकसंघ राहण्याची स्थिती चिंताजनक झाली. बांगलादेशची स्थिती गंभीर झाली. भारतात लष्कराने देशाचा कारभार घेतला, असं कधी झालं नाही. या देशातील लोकांचं वैशिष्ट आहे. रोजगार हमीवर जाणाऱ्या लोकांच्या मताचं महत्त्वही तेवढचं आहे.

दीपक खिलारे

दीपक खिलारे

पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. दोन वर्ष दैनिक बंधुप्रेम, एक वर्ष ग्रामीण महाराष्ट्र वेब पोर्टल व यू ट्यूब चॅनेल तसेच तीन वर्ष दैनिक बारामती प्राईड मध्ये मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या पाच महिन्यांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

सोनं पुन्हा महागलं! आठवड्यात मोठी उसळी;24 कॅरेटचा भाव ₹1,44,930 प्रति तोळा,जाणून घ्या आजचे दर

Sunday, 26 July 2026, 11:39

मुंबईत ठाकरे बंधूंचा एल्गार; रॅलीपूर्वी संदीप देशपांडेंच्या टी-शर्टने वेधलं लक्ष, भाजपलाही टोला!

Sunday, 26 July 2026, 11:00

IT कंपनीत नोकरीचं स्वप्न पडलं महागात! मोबाईलवरील एका मेसेजनं पुण्यातील तरुणाला लाखोंचा गंडा

Sunday, 26 July 2026, 10:27

एकाच वेळी 70 विद्यार्थी आजारी; मळमळ, उलट्या अन् चक्कर… अमरावतीच्या आश्रमशाळेत नेमकं काय घडलं?

Sunday, 26 July 2026, 9:15

पुण्यातील गोळीबार प्रकरण भोवलं! गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या,पोलीस आयुक्तांचा दणका

Sunday, 26 July 2026, 8:49

पुण्यात रोगराईचा कहर! डेंग्यूसह साथीच्या आजारांनी वाढवली चिंता; 5,500 हून अधिक रुग्ण

Sunday, 26 July 2026, 8:26
Next Post
Savitribai phule university hostel administration on alert mode for girls security

पुणे विद्यापीठाची अधिसभा येत्या ३० नोव्हेंबरला; वादळी चर्चा होण्याची शक्यता

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.