Thursday, April 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Indapur : श्रीमंत ढोलेंची राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी निवड

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 7 March 2026, 11:52
Indapur

photo- social media

इंदापूर,आदित्य बोराटे –

 

Indapur : पुणे जिल्हा परिषदेच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी इंदापूर तालुक्यातील काटी – लाखेवाडी जिल्हा परिषद गटातून निवडून आलेले जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले यांची शुक्रवारी (दि.6) मार्च रोजी निवड करण्यात आली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नवीन गटनेत्याचे नाव बंद पाकिटातून पाठवले होते. मावळचे आमदार सुनील शेळके यांनी नवनिर्वाचित सदस्यांच्या बैठकीत हे बंद पाकिट उघडले आणि गटनेतेपदी श्रीमंत ढोले यांची निवड करण्यात आल्याचे जाहीर केले. या निवडीस पक्षाच्या सर्व जिल्हा परिषद सदस्यांनी एकमताने पाठिंबा दिला.

पुणे जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित सदस्यांची बैठक शुक्रवारी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि जिल्हा परिषद निवडणुकीचे जिल्हा समन्वयक सुरेश घुले यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली. यावेळी मावळचे आमदार सुनील शेळके, दौंडचे माजी आमदार रमेश थोरात, शिरूरचे माजी आमदार अशोक पवार, पुरंदरचे माजी आमदार संभाजी कुंजीर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजय कोलते, देवराम लांडे, पक्षाचे जिल्हाध्यक्ष संभाजी होळकर, राजेंद्र कोरेकर, विठ्ठल शिंदे, जिल्हा परिषदेतील माजी गटनेते शरद बुट्टे पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

दरम्यान, गटनेता निवडीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नवनिर्वाचित सदस्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सत्कारासोबतच सर्व सदस्यांची ओळख करून घेण्यात आली. त्यानंतर गट स्थापनेसाठी आवश्यक कागदपत्रांवर सर्व सदस्यांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या. गटनेतेपदी निवड झाल्यानंतर श्रीमंत ढोले यांनी सर्वांचे आभार मानले.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुण्यात गॅस माफीयाचा पर्दाफाश! 950 रुपयांचं सिलिंडर विकायचा 3 हजारांना; आरोपीला ठोकल्या बेड्या

Thursday, 16 April 2026, 13:39

फक्त 500 रुपये देऊन…; अयान शुट करायचा ‘डर्टी पिक्चर’, अमरावतीतील लैंगिक शोषण प्रकरणात धक्कादायक खुलासा

Thursday, 16 April 2026, 13:36
Loni Kalbhor

Loni Kalbhor : लोणी काळभोरमध्ये मोठा अनर्थ टळला! उतारावर ट्रेलरचे सापट तुटले, वाहतूक पोलिसांच्या प्रसंगावधानाने प्रवाशांचे प्राण वाचले

Thursday, 16 April 2026, 12:52

“भूत उतरवतो, बकऱ्याचं काळीज अन् दारू-कोंबडी द्या”; अनेकांची फसवणूक करणाऱ्या मालाडच्या ‘रिधम बाबा’ला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Thursday, 16 April 2026, 12:33

भयंकर! 90 फूट फरपटत नेऊन दगडाने ठेचून तरुणाची क्रूरपणे हत्या; पत्नीसह 7 जणांना पोलिसांकडून अटक

Thursday, 16 April 2026, 12:26

गुड न्यूज! अमेरिका-इराण युद्ध थांबणार? ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ पुन्हा लवकरच होणार खुली?

Thursday, 16 April 2026, 12:04
Next Post
Uruli Kanchan

Uruli Kanchan : उन्नती कन्या विद्यालयात बालवाटिका-3 चा पदवीदान सोहळा उत्साहात; विद्यार्थिनींच्या सांस्कृतिक सादरीकरणाने पालक मंत्रमुग्ध

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.