Tuesday, June 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Indapur : इंदापुरात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 6 March 2026, 20:29
Indapur

photo- ppn

आदित्य बोराटे

Indapur : इंदापूर पोलिसांनी शहरात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून बेशिस्तपणे वाहन चालवणाऱ्यांवर धडक कारवाई केली आहे. या मोहिमेत एकूण 28 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून 38 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. इंदापूर पोलीस प्रशासनाने ही मोहीम राबविल्याने बेशिस्त वाहन चालकांचे धाबे दणाणले आहेत.

गुरुवारी (दि. 5 मार्च) सायंकाळी 6: 30 ते 8: 30 या वेळेत इंदापूर शहरातून जाणाऱ्या जुन्या पुणे-सोलापूर महामार्गावर ही कारवाई करण्यात आली. यामध्ये विना नंबर प्लेट दुचाकी चालवणे, ट्रिपल सीट प्रवास करणे, कर्कश आवाजाचे सायलेन्सर वापरून ध्वनी प्रदूषण करणे, हेल्मेटचा वापर न करणे आणि विना परवाना वाहन चालवणे अशा विविध कारणांमुळे पोलिसांनी दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला.

 

गेल्या काही दिवसांपासून इंदापुरात काही दुचाकीस्वार वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून बेफिकीरपणे वाहने चालवत होते. याचा मोठा त्रास इतर वाहन चालकांसह शाळकरी विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना सहन करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक हनुमंत वाघमारे, पोलीस कॉन्स्टेबल अनिल नागरगोजे, सुहास आरणे, अमोल खाडे, पद्मसिंह शिंदे आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल शोभा खरात यांनी ही कारवाई केली. या कारवाईचे सर्वसामान्य नागरिकांमधून कौतुक होत आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

नीट फेरपरीक्षेसाठी केंद्र सरकार ‘ॲक्शन मोड’ मध्ये; पेपरफुटी रोखण्यासाठी टेलिग्रामवर बंदी

Tuesday, 16 June 2026, 13:16

राजगड पोलिसांचा ‘मिशन क्लीन’, अवैध धंद्यांविरोधात पीआय संतोष जाधव आक्रमक

Tuesday, 16 June 2026, 12:35

भोर-राजगडमधील ताडी विक्रीची सखोल चौकशी करा! अल्पवयीनाकडून झालेल्या खूनप्रकरणानंतर ताडी विक्री केंद्रांवर संयुक्त कारवाईची नागरिकांची मागणी

Tuesday, 16 June 2026, 12:29

राजगड पोलिसांचा धडाकेबाज ‘सपाटा’; नवीन पोलीस निरीक्षकांच्या पदभार स्वीकारताच मटका अड्ड्यावर कारवाईचा दणका

Tuesday, 16 June 2026, 12:23

सह्याद्री हॉस्पिटलचे फुफ्फुसरोग तज्ज्ञ डॉ. नाना कुंजीर यांच्यावर रुग्णाच्या मुलाकडून हल्ला

Tuesday, 16 June 2026, 12:14

फुरसुंगीत वर्षभर मीटर बायपास करून वीजचोरी; महावितरणला 22 हजारांचा फटका, ग्राहकाविरोधात गुन्हा दाखल

Tuesday, 16 June 2026, 11:35
Next Post
Ajit Pawar death

Baramati : धुक्यामुळे झालेला तो अपघात आणि आता झालेली 'ही' घोषणा; अजित पवारांच्या निधनानंतर बारामतीसाठी राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.