Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Indapur News : केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांचा सोमवारी इंदापूर दौरा – माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची माहिती

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 4 June 2023, 10:12

दीपक खिलारे
Indapur News  : इंदापूर : इंदापूर तालुक्यात विविध विकास कामांचे उद्घाटन सोमवारी (ता.५) करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंग पटेल हे इंदापूर दौऱ्यावर येणार आहेत. अशी माहिती भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली आहे. (Union Minister of State Pralhad Singh Patel’s visit to Indapur on Monday – Former Minister Harsh Vardhan PatilTheir information)

लघु उद्योजक, व्यापारी यांच्या मेळाव्याचे आयोजन

प्रल्हाद सिंग पटेल यांच्या उपस्थितीत जंक्शन येथे सोमवारी (ता.५) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास लघु उद्योजक, व्यापारी यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. (Indapur News ) भाजपचे राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य व भाजपचे हिमाचल प्रदेशचे सहप्रभारी रवींद्र टंडन हेही या मेळाव्यास मार्गदर्शन करणार आहेत.

या कार्यक्रमानंतर तानाजी थोरात यांची मानकरवाडी येथील निवासस्थानी प्रल्हाद सिंह पटेल यांच्या समवेत दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास बैठक होणार आहे. (Indapur News ) त्यानंतर दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास प्रल्हाद सिंग पटेल यांच्या हस्ते प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामाचे भूमिपूजन होणार आहे. यावेळी घोलपवाडी येथे इंदापूर तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक व पदाधिकारी यांचेसमवेत केंद्र व राज्य सरकारचे जल मिशनचे अधिकारी, जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे अधिकारी आदींची बैठक होणार आहे.

 

दरम्यान, प्रल्हाद सिंग पटेल हेच या खात्याचे मंत्री आहेत. इंदापूर तालुक्यामध्ये १३३५ कोटी रुपयांचा निधी केंद्र व राज्य सरकारने हरघर हरजल योजनेसाठी दिला आहे. (Indapur News ) सदर योजनांमधील त्रुटी व अडचणी संदर्भात बैठकीत चर्चा होईल. इंदापूर तालुक्यामध्ये जल जीवन मिशनची कामे दर्जेदार व गुणवत्ता पूर्ण होण्यासाठी सदर बैठक महत्वाचे असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Indapur News : तक्रारवाडी गावाच्या विकासासाठी निधी कमी पडू नये देणार नाही ; माजी मंत्री हर्षवर्धन पाटील

Indapur News : इंदापूरच्या फुले माध्यमिक आश्रमशाळेचा दहावीचा निकाल ७६.९२ टक्के

Indapur News : ‘ती’ जागा इंदापूर तालुका चॅरिटेबल ट्रस्टची – मेघ:शाम पाटील

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पावसाळ्यात केस गळतायत? या 6 सोप्या टिप्स फॉलो करा, केस राहतील मजबूत आणि चमकदार

Friday, 3 July 2026, 15:23

सिंहगडावर जाणार असाल तर थांबा! पायरी मार्गावर दरड कोसळली; प्रशासनाचा महत्त्वाचा इशारा

Friday, 3 July 2026, 15:17

शाळांच्या मनमानी कारभाराला चाप बसणार! राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत…

Friday, 3 July 2026, 15:13

“तुमच्या कुत्र्याने परत घाण केली” पुण्यात पाळीव कुत्र्यावरून राडा; तरुणाने लोडेड बंदूक काढली अन् संपूर्ण कुटुंबाला संपवण्याची धमकी…

Friday, 3 July 2026, 15:00

पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार! जमिनीच्या वादातून शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षाचा राडा; सूस-नांदे रस्त्यावर खळबळ

Friday, 3 July 2026, 14:35

वन विभागातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले! 109 कोटी घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश, CBI करणार कसून तपास….

Friday, 3 July 2026, 14:30
Next Post

Pune News : मेफेनटर्माइनची अवैध विक्री; दुकानांवर एफडीए आणि पोलिसांची धडक कारवाई

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.