Friday, April 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Indapur : लोडशेडिंगने नागरिक त्रस्त; मुख्य अभियंता धर्मराज पेठकर यांना निवेदन… सायंकाळच्या लोडशेडिंगला विरोध

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 25 March 2026, 12:39
Indapur

photo- ppn

आदित्य बोराटे 

 

Indapur : सध्या सायंकाळी 6 ते 10 या वेळेत सुरू असलेल्या लोडशेडिंगमुळे विद्यार्थ्यांसह शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होत असल्याची तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद सदस्या निर्मला सागर मिसाळ यांच्या वतीने ऊर्जा भवन, बारामती येथे मुख्य अभियंता धर्मराज पेठकर यांना निवेदन देत सध्याचे भारनियमन रद्द करून वेळेत बदल करण्याची ठाम मागणी करण्यात आली.

सध्या सायंकाळच्या वेळेत होणाऱ्या वीज खंडितीमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासात मोठा अडथळा निर्माण होत आहे. परीक्षा काळात ही समस्या अधिक तीव्र बनत असून शेतकऱ्यांच्या शेतीसंबंधित कामांवरही त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहे.

निवेदनात सध्याचे सायंकाळी 6 ते 10 या वेळेतील लोडशेडिंग रद्द करून ते पहाटे 5.30 ते 7.30 किंवा सकाळच्या वेळेत करण्याचा पर्याय सुचविण्यात आला आहे. प्रशासनाने नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी जिल्हा परिषदेच्या सदस्या निर्मला सागर मिसाळ यांनी प्रशासनाने जनतेच्या भावना ओळखून तात्काळ निर्णय घ्यावा, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे प्रशासन आता काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सागर मिसाळ यांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की, “विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित हा प्रश्न तातडीने सोडवला गेला पाहिजे, अन्यथा नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन उभारले जाईल.”

दरम्यान, सध्या सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅसच्या तुटवड्यामुळे नागरिकांकडून इलेक्ट्रिक शेगडीचा आणि इतर इलेक्ट्रिक उपकरणांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून, त्यामुळे वीजेवर अतिरिक्त ताण निर्माण झाला आहे. याबाबत मुख्य अभियंता धर्मराज पेठकर यांनी माहिती दिल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते सागर मिसाळ यांनी सांगितले.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

सायबर चोरट्यांना आरबीआयचा दणका! 10 हजारांच्या व्यवहारासाठी आता १ तास थांबवावं लागणार; फसवणूक रोखण्यासाठी “नवे नियम”

Friday, 10 April 2026, 23:00

इराणमधील युद्धविरामानंतर मोठा दिलासा! एलपीजी सिलेंडरचा पुरवठा सुरळीत; मंत्रालयाने दिला टंचाईच्या अफवांना पूर्णविराम

Friday, 10 April 2026, 22:14

‘नाहीतर मी मोदींवर हल्ला करेन; तरुणाचा सीआयएला धमकीचा मेसेज; 22 दिवसांचा कालावधी दिला अन् बक्कळ पैशांची मागणी

Friday, 10 April 2026, 21:37

‘पाच हजार दे नाहीतर’ ट्रकचालकासोबत पोलिसांची बाचाबाची; ड्रॉयव्हरला मारहाण करत चक्क ट्रक पेटवला…

Friday, 10 April 2026, 20:59

महाराष्ट्रात रिक्षा चालवायची असेल तर मराठी आलंच पाहिजे! 1 मेपासून नवा नियम लागू; नियम मोडल्यास थेट परवाना रद्द!

Friday, 10 April 2026, 20:26
RR vs RCB

RR vs RCB : पावसामुळे आयपीएलचा थरार थांबला! बारसापारा स्टेडियमवर कव्हर्सची एन्ट्री; सामना उशिरा सुरू होण्याची शक्यता

Friday, 10 April 2026, 19:48
Next Post

फडणवीसांनी सभागृहात मांडली 'भोंदू बाबा'ची कुंडली! खरातवर सातवा गुन्हा, आता 'त्या' बड्या अधिकाऱ्यांचा गेम ओव्हर?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.