Thursday, September 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीमध्ये वाढ, ग्राहकांसमोर मात्र दुरुस्तीचा प्रश्न, दुरुस्ती केंद्रात गाड्यांच्या लांबच लांब रांगा

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 15 May 2025, 14:43

पुणे: पुण्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. ग्राहक इलेक्ट्रिक वाहनांना जास्त पसंती देत असल्याचे चित्र सध्या पुण्यात पाहायला मिळत आहे. दरम्यान, इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी करणाऱ्या ग्राहकांना अनेक आव्हानाचा सामना करावा लागत आहे. वाढत्या इंधन खर्चामुळे आणि सरकारी प्रोत्साहनांमुळे EV वाहनांची लोकप्रियता अधिक वाढली असली तरीही मालकांना दुरुस्ती सेवा केंद्रे आणि चार्जिंग स्टेशन शोधण्यात अडचणी येत आहेत. ग्राहकांना देखभाल दुरुस्तीचा प्रश्न निर्माण झाला असून इलेक्ट्रिक वाहन एक ते दोन वर्षे जुने झाल्यानंतर वाहनांची देखभाल दुरुस्ती, गाड्यांचे भाग शोधण्यास अडचणी येत आहेत. कंपनीच्या दुरुस्ती सेवा केंद्रात गाड्या दुरुस्तीसाठी टाकल्यानंतर बराच वेळ वाट पाहावी लागत आहे. EV सेवा केंद्रे ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी संघर्ष करत आहेत, परिणामी ग्राहकांना बराच वेळ वाट पाहावी लागत आहे. सुटे भाग मिळणे देखील कठीण आहे, ज्यामुळे मालकांना गाडी दुरुस्त करण्यासाठी अनेक आठवडे किंवा महिने वाट पहावी लागत आहे. 

पुण्यात चार्जिंग स्टेशनचे फारसे पर्याय उपलब्ध नाहीत. यामुळे अनेक ईव्ही मालक निराश झाले आहेत. पुणे शाश्वत वाहतुकीला प्रोत्साहन देत असताना, सरकारी आणि खाजगी कंपन्यांनी सेवा केंद्रे आणि चार्जिंग स्टेशनसह ईव्ही पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे. तरच शहराला ईव्ही क्रांतीचे खरोखर फायदे मिळू शकतील.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

दौंडमधील गाडेवाडीत एलटी लाईनवरून वीजचोरी! १ हजार ८६६ युनिटची चोरी उघड; गुन्हा दाखल

Wednesday, 2 September 2026, 22:56

दौंडमध्ये संतापाची लाट! पोलिसांना चकवा देणारा कथित ‘लव्ह जिहाद’ प्रकरणातील फरार आरोपी थेट पालिकेत; गटनेत्याच्या दालनात चहापान?

Wednesday, 2 September 2026, 22:38

पिंपरी-चिंचवड महापालिकेत अत्यंत संतापजनक प्रकार! हुंडाबळी गेलेल्या महिलेच्या शोकप्रस्तावावर बोलताना चक्क हसल्या उपमहापौर

Wednesday, 2 September 2026, 21:43

शरद पवारांच्या नावाचा आंबा आता बाजारात विकायला येणार! गोविंद बागेत ३ किलो वजनाच्या ‘शरद मॅंगो’ची लागवड; काय आहे वैशिष्ट्य?

Wednesday, 2 September 2026, 21:04

पुरंदर तहसील कार्यालयात लाचेचा पर्दाफाश! जमिनीच्या वादाचा निकाल लवकर लावण्यासाठी २५ हजारांची लाच घेणारा क्लार्क एसीबीच्या जाळ्यात

Wednesday, 2 September 2026, 20:15

शिवसेना कोणाची? शिंदेंनी बंड का केलं? वकिलांनी कोर्टात सगळंच सांगितलं; वाचा संपूर्ण युक्तिवाद…

Wednesday, 2 September 2026, 19:58
Next Post

Loni Kalbhor News : महिलेच्या घरात घुसला अन् मिठी मारून घेतला किस

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp