Monday, October 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सांस्कृतिक विभागाचा महत्वाचा निर्णय, पुण्यातील नाट्यगृहांत खाद्यपदार्थ नेण्यावर आता बंदी

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 4 June 2025, 8:55

पुणे: पुणे महानगरपालिकेच्या सांस्कृतिक विभागाने नाट्यगृहात खाद्यपदार्थ घेऊन जाण्यास सक्त मनाई केली आहे. पुण्यातील नाट्यगृहांची स्थिती पाहता या जुन्या नियमाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यशवंतराव चव्हाण रंगमंदिरात नुकत्याच झालेल्या एका घटनेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे, जिथे नाटकादरम्यान एका महिलेच्या साडीत उंदीर शिरला होता. दरम्यान, प्रत्येक नाटकापूर्वी आणि नंतर थिएटर स्वच्छ करण्यात येणार आहेत. सर्व नाट्यगृहांमध्ये कीटक नियंत्रणासाठी उपाययोजना केल्या जातील. तसेच उंदरांचा सुळसुळाट कमी करण्यासाठी सर्व नाट्यगृहांमध्ये उंदरांना पकडण्यासाठी पिंजरे ठेवण्यात  येणार असून सर्व नाट्यगृहांमध्ये पेस्ट कंट्रोल केले जाणार आहे. 

या घटनेनंतर पालिकेच्या सांस्कृतिक विभागामार्फत भवन विभाग, नाट्य कलाकार, विद्युत विभाग, आणि नाट्य व्यवस्थापकांची संयुक्त बैठक झाली. बैठकीत सांस्कृतिक विभागाचे उपायुक्त सुनील बल्लाळ, नाट्य व्यवस्थापक मोहन कुलकर्णी, प्रवीण बर्वे, संवाद पुणेचे अध्यक्ष महाजन, सत्यजित धांडेकर, शिरीष रायरीकर, नाट्यगृह विभागाचे मुख्य व्यवस्थापक राजेश कामठे, विद्युत विभागातील अधिकारी सहभागी झाले होते.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

मनोज जरांगे पाटील यांनी व्हायरल केलेल्या ५०० कोटींच्या कथित ऑडिओ क्लीपची चौकशी होणार; मुंबई पोलिसांकडून SIT स्थापन

Monday, 26 October 2026, 21:29

पुण्यात फटाके फोडणाऱ्यांवर पोलिसांचा ‘डिजिटल’ वॉच! आवाजाची पातळी मोजण्यासाठी पोलिसांच्या हातात आले खास साधन

Monday, 26 October 2026, 20:44

पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! २ महिन्यांच्या पगाराइतका बोनस जाहीर पण कोणाला किती पैसे मिळणार? जाणून घ्या सविस्तर…

Monday, 26 October 2026, 20:43

जन्मदात्यानेच केला पोटच्या लेकीवर अमानुष अत्याचार! अंगावरचे कपडे काढून थंड पाणी ओतलं, सिगारेटचे चटके देत केसं कापले अन्…

Monday, 26 October 2026, 17:09

तरुण PMP बसमध्ये चढला, तिकीट दाखवलं अन् कंडक्टरला संशय येताच…पुण्यात ७० रुपये वाचवण्यासाठी पदवीधराचा प्रताप

Monday, 26 October 2026, 16:57

डॉक्टर की नराधम! महिलांना गुंगीचं औषध देऊन अत्याचार; व्हिडीओ व्हायरल केल्याचा प्रकार, भाजप पदाधिकाऱ्यालाही अटक, नेमकं प्रकरण काय?

Monday, 26 October 2026, 16:49
Next Post

नाले, गटारांच्या सफाईचे काम ८ जूनपर्यंत पूर्ण करण्याचे पुणे महापालिका आयुक्तांचे आदेश

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp