Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मला खासदार व्हायचंय..! अजित पवारांचे विश्वासू संजोग वाघेरे शिवसेना ठाकरे गटाच्या वाटेवर; मावळ लोकसभेची उमेदवारी

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 27 December 2023, 11:29

पुणे : पिंपरी-चिंचवडचे माजी शहराध्यक्ष तथा माजी महापौर संजोग वाघेरे हे अजित पवार यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जात होते. वाघेरे हे आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या दिशेने वाटचाल करत आहेत. संजोग वाघेरे यांनी सोमवारी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन पक्ष प्रवेशाबाबत चर्चा केल्याची माहिती मिळत आहे. मला खासदार व्हायचे असल्यानेच शिवसेना उद्धव ठाकरे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीतील कोणत्याही नेत्यावर मी नाराज नाही. येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये याबाबत योग्य निर्णय घेणार असल्याचे संजोग वाघेरे यांनी सांगितले.

संजोग वाघेरे हे २०१४ पासून लोकसभेची तयारी करत आहेत. मात्र, पक्षाने उमेदवारीची संधी न दिल्याने शिवसेना उद्धव ठाकरे गटात जाण्याचा निर्णय घेतल्याचे वाघेरे यांनी सांगितले. याबाबत माहिती देताना वाघेरे म्हणाले की, मावळ लोकसभा मतदारसंघासाठी मी इच्छुक आहे. माझी ही भूमिका मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडली. येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये पक्ष प्रवेशाबाबत मी निर्णय घेणार आहे.

वाघेरे म्हणाले की, राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून गेली अनेक वर्षे मी काम करत आहे. राष्ट्रवादीचे शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर मी नाराज नाही. स्थानिक नेतृत्वावर देखील माझी कोणावर नाराजी नाही. मात्र, खासदार व्हायची माझी मनापासून इच्छा आहे. पिंपरी विधानसभा मतदारसंघावर आणखी पाच वर्षे मागासवर्गीय आरक्षण राहणार आहे. गेल्या २०१४ पासून मी मावळ लोकसभेची तयारी करत आहे. मावळ लोकसभा मतदारसंघ शिंदे गटाला सुटलेला आहे. म्हणून शिवसेनेची दारे ठोठावली आहेत.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

‘ऑपरेशन टायगर ‘पुन्हा ऍक्टिव्ह! ठाकरेंच्या आक्रमक महिला नेत्या शिंदेच्या गळाला, अचानक साथ का सोडली?

Friday, 3 July 2026, 16:07

28 गावांचा संपर्क तुटला! पानशेतचा मुख्य पूल वाहतुकीस बंद; पावसाळ्यात ग्रामस्थांचे हाल

Friday, 3 July 2026, 15:58

शालेय मुलांच्या आरोग्याशी खेळ नको! आमदार राहुल कुल यांच्या मागणीनंतर सरकार आक्रमक; हानिकारक पेयांवर होणार कारवाई

Friday, 3 July 2026, 15:46

पेट्रोल -डिझेल कधी स्वस्त होणार? सरकारची भूमिका काय, सर्वसामान्यांना दिलासा कि फटका?

Friday, 3 July 2026, 15:39

पावसाळ्यात केस गळतायत? या 6 सोप्या टिप्स फॉलो करा, केस राहतील मजबूत आणि चमकदार

Friday, 3 July 2026, 15:23

सिंहगडावर जाणार असाल तर थांबा! पायरी मार्गावर दरड कोसळली; प्रशासनाचा महत्त्वाचा इशारा

Friday, 3 July 2026, 15:17
Next Post

अजब लग्नाची गजब कहाणी! वऱ्हाडींना मटणाची नळी न दिल्याने मोडले लग्न; सोशल मीडियावर रंगली चर्चा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.