Monday, July 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

व्हॉट्सअॅप चॅटमुळे पती अस्वस्थ; पत्नीच्या गळ्याला दोरीचा फास लावून जिवे मारण्याचा प्रयत्न

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 15 December 2023, 15:23

पुणे : व्हॉट्सअॅप चॅटिंगमुळे देखील अनेकदा गुन्ह्याला आमंत्रण मिळते. शहरात नुकतीच अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. “व्हॉट्सअॅप चॅटवर सतत का बोलत असतेस?” असा जाब विचारत, रागाच्या भरात पतीने दारूच्या नशेत पत्नीला गळफास देऊन जिवे मारण्याचा प्रयत्न केला.

याप्रकरणी पती विकी रमेश सोनवणे आणि सासरे रमेश तुकाराम सोनवणे यांच्याविरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्नी नेहमी व्हॉट्सअॅपवर चॅटिंग करत असल्याने पती तिच्यावर संशय घेत होता. रागाच्या भरात एकदा पतीने पत्नीला जाब विचारला. “व्हॉट्सअॅप चॅटवर सतत का बोलत असतेस?” असा प्रश्न विचारून आरोपी पती विकी रमेश सोनवणे याने पत्नीच्या गळ्याला दोरीचा फास लावला. एवढ्यावरच न थांबता, सिलिंग फॅनला दोरी बांधून पत्नीला खुर्चीवर उभे केले आणि खुर्ची खाली ढकलून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, या घटनेनंतर घाबरलेल्या पत्नीने आरडाओरड करण्यास सुरवात केली. ओरडण्याचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी धाव घेतली आणि महिलेची सुटका केली. दरम्यान, गळ्याला फास बसल्यामुळे महिलेच्या गळ्याला गंभीर जखम झाली होती. महिलेवर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. आरोपी विकी सोनवणे हा लष्करात कामाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

 

दरम्यान, या घटनेप्रकरणी विकी सोनवणे आणि सासरे रमेश तुकाराम सोनवणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी मोठी बातमी! ६ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले घराबाहेर न पडण्याचे निर्देश

Sunday, 5 July 2026, 23:07

वारीच्या काळात पुणेकरांना दिलासा! ८ ते १० जुलै दरम्यानची पाणी कपात रद्द; पालखी सोहळ्यासाठी महापालिकेचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 22:55

३ कोटींची भेसळ, १३ जण अटकेत! तुकाराम मुंढे आणि पुणे पोलिसांची संयुक्त मोठी कारवाई

Sunday, 5 July 2026, 21:55

पत्रकार अमोल वैद्य यांच्याकडे ज्ञानवर्धिनी बालक मंदिरचे नेतृत्व; मॉडर्न हायस्कूल चेअरमनपदी प्रतिमा कुलकर्णी तर प्रशासकीय अधिकारीपदी संतोष कचरे यांची निवड

Sunday, 5 July 2026, 21:16

आज्जी मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या अन् घडलं भयानक! दबा धरून बसलेल्या नराधमाचं भयंकर कृत्य; दागिने लुटून जिवंत पेटवलं…

Sunday, 5 July 2026, 20:34

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38
Next Post

Onion News : सोलापूर बाजार समितीत 1500 गाड्यांची आवक; काद्यांचे दर आणखी घसरणार?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.