Wednesday, August 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यासह देशातील ४१ शहरांमधील घरांच्या किमती वाढल्या…!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 14 July 2022, 16:21

पुणे : पुणेकरांसह देशातील काही शहरामधील घराचे स्वप्न बघणाऱ्या नागरिकांना त्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. पुण्यातील दरवाढ फारशी परिणाम करणारी नसली तरी भविष्यात घरांचे भाव वाढते राहणार आहेत.  2021-22 मध्ये देशातील 41 शहरांमध्ये घरांच्या किमती झपाट्याने वाढल्या आहेत. त्याच वेळी, 5 शहरांमध्ये निवासी मालमत्तांच्या किमतीत घट झाली आहे, तर 4 शहरांमध्ये किमती स्थिर आहेत.

वाढीव किमतीत पुण्याचाही समावेश :
नॅशनल हाऊसिंग बँक (NHB) च्या आकडेवारीनुसार, अहमदाबादमध्ये पहिल्या आठ शहरांमध्ये सर्वाधिक 13.8% ची दरवाढ झाली आहे. हैदराबादमध्ये 11%, चेन्नईत 7.7 टक्के, दिल्लीत 3.2 टक्के, कोलकात्यात 2.6 टक्के, मुंबईत 1.9% आणि पुण्यात 0.9 टक्क्यांनी किमती वाढल्या आहेत.

नवी मुंबईत घट :
मात्र, नवी मुंबईतील घरांच्या किमती ५.९ टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. तिमाही आधारावर 50 शहरांच्या निर्देशांकात जानेवारी-मार्च 2022 मध्ये किंमती 2.6 टक्क्यांनी वाढल्या आहेत.

निर्देशांकानुसार, जून 2021 पासून तिमाही आधारावर ट्रेंड तेजीत आहेत. कोरोनानंतर निवासी बाजारपेठेत सुधारणा होत आहे.
बांधकामाधीन आणि तयार घरांच्या किमतीही झपाट्याने वाढल्या आहेत. मार्च 2022 च्या तिमाहीत त्यांच्या किमतीत 4.8 टक्क्यांनी वाढ झाली आहे, एका वर्षापूर्वी याच तिमाहीत एक टक्क्याने वाढ झाली होती.

 

अनेक ठिकाणी किमतीत खूप चढ-उतार आहे. भुवनेश्वरमध्ये किमती 23.9% ने वाढल्या, तर इंदूरमध्ये 10.8% ने घसरल्या. जानेवारी-मार्च 2022 या तिमाहीत 50 शहरांचा निर्देशांक 1.9% ने बदलला आहे. त्या आधीच्या तिमाहीत 0.9% चा बदल होता.

किंमती वाढत्या राहतील
भविष्यातही घरांच्या किमती वाढतच जातील. त्याचे कारण म्हणजे लोक स्वतःचे घर शोधत आहेत. शिवाय बांधकामाचा खर्चही वाढत आहे. दुसर्‍या अहवालानुसार, यावर्षी जानेवारी ते जून दरम्यान घरांच्या विक्रीत 60% वाढ झाली आहे. नवीन घरांच्या बांधकामातही ५६% वाढ झाली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

वडगाव निंबाळकर पोलिसांची धडक कारवाई! जबरी चोरीच्या सराईत टोळीतील चौघे जेरबंद; ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

Wednesday, 19 August 2026, 22:55

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला सज्जड दम; २९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत पुन्हा आमरण उपोषण

Wednesday, 19 August 2026, 22:18

भोर पंचायत समिती सभापतींच्या पुढाकाराने भोर-महाड रस्त्यावरील खड्डे भरण्याला सुरुवात; अपूर्ण मोऱ्यांची कामे लवकरच होणार, नागरिकांनी सोडला सुटकेचा निःश्वास

Wednesday, 19 August 2026, 22:16

शिंदेवाडी पुलाखाली ट्रकची दुचाकीला पाठीमागून धडक; तरुणीचा मृत्यू, दोघे जखमी

Wednesday, 19 August 2026, 22:06

भोंगवलीत घरासमोर पार्क केलेली दुचाकी चोरीला; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

Wednesday, 19 August 2026, 21:51

गाऊडदरा येथे जमिनीच्या वादातून मारहाण; दोन्ही बाजूंकडून परस्परविरोधी तक्रारी दाखल

Wednesday, 19 August 2026, 21:48
Next Post
Three people arrested for beating bus driver in kasarwadi pimpri chinchwad Pune

चेकबुक नोकरांच्या हाती देत असाल तर सावधान! उंड्री येथे दोन मोलकरणींनी चेकच्या माध्यमातून ज्येष्ठ दाम्पत्याला घातला साडे नऊ लाखाचा गंडा...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.