Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Hasan Mushrif : हसन मुश्रीफ यांचीही लोकसभा लढवण्याची इच्छा; खासदार संजय मंडलिक यांचं काय?

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 5 January 2024, 13:19

पुणे : महायुतीतील तिनही पक्षांची लोकसभा निवडणुकीसाठी चर्चा सुरू आहे. जागा वाटपाबाबत चर्चा सुरू असून जर माझ्या पक्षाने मला लोकसभा निवडणूक लढण्याची जबाबदारी दिली तर मी निवडणूक लढवेन, अशी इच्छा हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली आहे. आज पुण्यात पत्रकारांसोबत बोलताना मुश्रीफ यांनी निवडणूक लढण्याचे संकेत दिले आहेत. सध्या कोल्हापूर लोकसभेचे खासदार शिंदे गटाचे संजय मंडलिक आहेत.

दरम्यान, काही महिन्यात लोकसभा निवडणुका होणार आहेत. याच पार्शवभूमीवर सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. राज्यात महायुती ही निवडणूक एकत्र लढणार आहे. यासाठी जागावाटपाची चर्चा सुरू आहे. जागांचे समसमान वाटप होणार असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे आज मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर लोकसभा लढवण्याचे संकेत दिले आहेत.

तर दुसरीकडे, मावळ लोकसबेवरुन महायुतीमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे दिसत आहे. मावळचे खासदार श्रीरंग बारेणे यांना अजित पवार गटातील आमदार सुनील शेळके यांनी विरोध सुरू केला आहे. त्यांनी आधी नऊ वर्षात काय कामे केली हे समोर ठेवावे आणि नंतर निवडणुकीला सामोरे जावावे, असं आ्व्हान सुनील शेळके यांनी दिले आहे. त्यामुळे आता या जागेवरुन महायुतीत अंतर्गत वाद सुरू असल्याचे दिसत आहे. अशातच आता कोल्हापूरच्या जागेवर हसन मुश्रीफ इच्छुक असल्याचे संकेत दिले आहेत, यामुळे आता महायुतीत जागावाटपावरुन आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याची चर्चा सुरू आहे.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

‘ऑपरेशन टायगर ‘पुन्हा ऍक्टिव्ह! ठाकरेंच्या आक्रमक महिला नेत्या शिंदेच्या गळाला, अचानक साथ का सोडली?

Friday, 3 July 2026, 16:07

28 गावांचा संपर्क तुटला! पानशेतचा मुख्य पूल वाहतुकीस बंद; पावसाळ्यात ग्रामस्थांचे हाल

Friday, 3 July 2026, 15:58

शालेय मुलांच्या आरोग्याशी खेळ नको! आमदार राहुल कुल यांच्या मागणीनंतर सरकार आक्रमक; हानिकारक पेयांवर होणार कारवाई

Friday, 3 July 2026, 15:46

पेट्रोल -डिझेल कधी स्वस्त होणार? सरकारची भूमिका काय, सर्वसामान्यांना दिलासा कि फटका?

Friday, 3 July 2026, 15:39

पावसाळ्यात केस गळतायत? या 6 सोप्या टिप्स फॉलो करा, केस राहतील मजबूत आणि चमकदार

Friday, 3 July 2026, 15:23

सिंहगडावर जाणार असाल तर थांबा! पायरी मार्गावर दरड कोसळली; प्रशासनाचा महत्त्वाचा इशारा

Friday, 3 July 2026, 15:17
Next Post

धक्कादायक! कुत्र्यांनी मालकावरच केला हल्ला; शरीराचे लचके तोडले; प्रकृती चिंताजनक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.