Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

राज्यपाल  कोश्यारींची आपटे वाड्याला भेट ; जुन्या आठवणींना दिला उजाळा दिला

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 26 August 2022, 17:01
पुणे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे काल राजगुरुनगर (ता. खेड) येथे आले होते. हुतात्मा राजगुरू यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमास ते उपस्थित होते. यावेळी त्यांनी आपले जुने सहकारी कै. बाळासाहेब आपटे यांच्या वाड्यास आवर्जून भेट दिली व त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
हुतात्मा राजगुरुंच्या वाड्याला भेट दिल्यावर राज्यपालांचा ताफा आपटे वाड्यात दाखल झाला. राज्यपालांनी आपटे यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. आपटे यांच्या पत्नी ऊर्मिला, मुलगी जान्हवी केदारे, व स्मृती समितीच्या सदस्यांनी राज्यपालांचा यावेळी सत्कार केला. यावेळी राज्यपालांनी आपटे यांच्या सोबतच्या आठवणींना उजाळा दिला.
राज्यपाल कोश्यारी  राजगुरुनगर येथे येणार असल्याचे समजल्यावर  स्व. बाळासाहेब आपटे स्मृती समितीच्यावतीने राज्यपालांना पत्र पाठवून आपटे वाड्यास भेट देण्याची विनंती केली. राज्यपालांनी त्या पत्राला होकार दिला होता.
बाळासाहेब आपटे भाजपकडून दोनदा राज्यसभा खासदार झाले होते, त्यांनी भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्षपद भूषविले होते. तसेच  देशभर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने कार्य केले.  २०१२ मध्ये त्यांचे निधन झाले. राज्यपाल कोश्यारी हे पक्षात व राज्यसभेत त्यांचे समवयस्क सहकारी होते.
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सोशल मीडियावर पोस्टरबाजी, मैदानात आरोपांची बरसात; भोरमध्ये राष्ट्रवादी-भाजप संघर्ष शिगेला

Saturday, 4 July 2026, 19:20

रबाळे पोलिसांचा मोठा पराक्रम! 30 लाखांचे 183 हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती परत

Saturday, 4 July 2026, 18:42

सीएसआर निधीतून आळंदी म्हातोबा आरोग्य उपकेंद्राचा कायापालट; ८ लाखांच्या नूतनीकरणानंतर लोकार्पण सोहळा उत्साहात

Saturday, 4 July 2026, 18:10

कदमवाकवस्ती येथील सोहमच्या कुटुंबाला सभापती युवराज काकडे यांची सांत्वनपर भेट; मुख्यमंत्री सहायता निधीतून विशेष आर्थिक मदतीसाठी आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडे मागणी

Saturday, 4 July 2026, 18:03

आंतरजिल्हा जबरी चोरी करणाऱ्या टोळीला फलटणमधून बेड्या ; सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे ग्रामीण व सासवड पोलिसांची कामगिरी..

Saturday, 4 July 2026, 17:28

सिया गोयलच्या व्हायरल इशाऱ्यामागचं रहस्य उलगडलं? कुटुंबियांचा मोठा खुलासा….

Saturday, 4 July 2026, 16:46
Next Post

माजी गृहमंत्री अनिल देशमुख जेलमध्ये चक्कर येऊन पडले ; जे जे रुग्णालयात दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.