Sunday, April 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मांजरीमध्ये पूर्ववैमनस्यातून गुंडांच्या टोळक्याकडून तरुणावर कोयत्याने हल्ला

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 28 November 2024, 14:52
Goon gang attacked on youth in manjari pune

पुणे : हडपसरजवळील मांजरी परिसरात पूर्ववैमनस्यातून झालेल्या भांडणातून गुंडांच्या टोळक्याने दहशत माजवून एका तरुणावर कोयत्याने हल्ला केला. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय म्हस्के, प्रेम ऊर्फ रावण, सोनू महाकाल, प्रतीक चोरडे, सौरभ इंगळे, स्वप्नील महाकाल (सर्व रा. गुरुकृपा सोसायटी, केशवनगर, मुंढवा) ही संशयित आरोपींची नावे आहेत.

 

यासंदर्भात करण मुकेश मेमजादे (वय २३, रा. कमल कॉलनी, गोडबोलेवस्ती, मांजरी) याने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. मांजरी परिसरातील जी मॉल परिसरात मेमजादे, त्याचे मित्र सुजल भिसे, सूरज चौधरी, प्रतीक शिंदे, तेजस ऊर्फ सोन्या पायगुडे थांबले होते. त्यावेळी आरोपी म्हस्के आणि त्याच्या साथीदारांनी त्यांच्यावर कोयत्याने हल्ला चढवला. त्यामध्ये ते जबर जखमी झाले.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Pune News : पुण्यात महिला पोलीस अंमलदाराचा सासरच्यांकडून छळ ; उरुळी कांचन पोलीस ठाण्यात सासू, पतीसह 6 जणांवर गुन्हा दाखल..

Sunday, 26 April 2026, 16:53

Pune News : जुन्नर-ओतूर मार्गावर हायवा ट्रक आणि कारची समोरासमोर जोरदार धडक ; जुन्नरचे नायब तहसीलदार अनंता गवारी यांचे निधन, दोन कर्मचारी गंभीर जखमी..

Sunday, 26 April 2026, 16:13
Accident News: Time flies while crossing the road! Thrilling accident in Airoli; One mistake by JCB driver, two families devastated

Pune News : शॉर्टकट पडला जीवावर! उलट्या दिशेने येणाऱ्या वाहनामुळे टँकरचा अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Sunday, 26 April 2026, 16:03
Crime

Pune Crime News : पुण्यात लग्नाच्या वरातीत नाचण्याच्या वादातून तरुणाचा खून ; चार आरोपींना अटक, भारती विद्यापीठ पोलिसांची धडक कारवाई..

Sunday, 26 April 2026, 12:42
missing link project

Missing Link Project : मुंबई-पुणे मिसिंग लिंक’चे 1 मे रोजी लोकार्पण ; जगातील सर्वात रुंद बोगदा प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार..

Sunday, 26 April 2026, 12:05

Daund News : देउळगाव गाडा येथील मेंढपाळ कुटुंबाचे घर फोडले ; दीड लाखांचे दागिने आणि रोकड लंपास..

Sunday, 26 April 2026, 11:35
Next Post
Maharashtra CET exam tentative dates announced by CET Cell

तयारीला लागा! सीईटी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.