Saturday, April 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

गोध्रा हत्याकांडातील मुख्य आरोपी पॅरोलवर बाहेर आला, कारागृहात परत न जाता बनवली टोळी; महाराष्ट्रात लूटमार करणाऱ्या पाच जणांना अटक

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Monday, 3 February 2025, 20:08
man arrested in mobile theft case hadapsar pune

लोणी काळभोर, (पुणे) : गोध्रा येथील हत्याकाडांत जन्मठेपेची शिक्षा झाली असताना पॅरोल रजेवर आलेला कैद्याने कारागृहात परत न जाता टोळी बनवली. महाराष्ट्र राज्यात लुटमार करणाऱ्या 5 जणांच्या या टोळीला आळेफाटा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर त्यांचा एक साथीदार फरार झाला आहे. या कारवाईत पोलिसांनी गुन्हा करताना वापरलेला आयशर टेम्पो तसेच गुन्ह्यात चोरीला गेलेला 14 लाख 40 हजार 878 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

 

सलीम ऊर्फ सलमान युसुफ जर्दा (वय – 55), साहील हनीफ पठाण (वय- 21), सुफीयान सिकंदर चॅदकी (वय – 23), आयुब इसग सुनठीया (वय- 29), इरफान अब्दुल हामीद दुरवेश (वय- 41, सर्व रा. गोध्रा पंचमहाल, गोध्रा, गुजरात) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यावर आळेफाटा, मंचर, सिन्नर, गोध्रा, राव पुरा, साबरमती (गुजरात), देलवाडा (राजस्थान) येथे 16 गुन्हे दाखल आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमनाथ गायकवाड (वय 30, रा. पंढरपूर) हे ७ जानेवारीला आयशर टेम्पोमध्ये भिवंडी येथील जेके टायर्स अँड इंडस्ट्रीयल लिमिटेड या कंपनीच्या गोदामातून 165 टायर घेऊन सोलापूरला निघाले होते. पहाटे त्यांना झोप लागल्याने ते आळेफाटा परिसरातील आणे गावाजवळील इंडियन ऑईल पेट्रोल पंपाच्या आतील मोकळया जागेत टेम्पो लावून झोपी गेले. ते सकाळी सात वाजता उठले, तेव्हा त्यांच्या टेम्पोच्या पाठीमागील ताडपत्री व रस्सी तोडून गाडीच्या आतील लहान 18 व मोठे 22 टायर असा 2 लाख 49 हजार 622 रुपयांचा माल चोरुन नेला होता.

सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलिसांना मंचर व सिन्नर पोलीस ठाण्यांमध्येही अशाच प्रकारे ढाबे व पेट्रोलपंपावर थांबलेल्या ट्रक, टेम्पोची ताडपत्री फाडून माल चोरुन नेल्याचे गुन्हे दाखल असल्याचे समजले. या गुन्ह्यांचा अभ्यास केल्यानंतर असे गुन्हे करणारी टोळी गुजरातमधील गोध्रा येथील असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणातून या टोळीच्या टेम्पोचा क्रमांक मिळविला. त्यांचा शोध घेत असताना आयशर टेम्पो चांदवड येथे आरोपींसह मिळाला.

दरम्यान, या गुन्ह्यातील मुख्य आरोपी सलीम ऊर्फ सलमान जर्दा हा गोध्रा हत्याकांडातील मुख्य आरोपी आहे. त्याला आजन्म कारावासाची शिक्षा झाली आहे. शिक्षा भोगत असताना तो पॅरोल रजेवर बाहेर आला. त्यानंतर रजा संपल्यावर कारागृहात न जाता त्याने टोळी बनवली. त्यानंतर तो अशा प्रकारे चोर्‍या करीत होता.

आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे, सहायक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर, सहायक फौजदार चंद्रा डुंबरे, पोलीस हवालदार विकास गोसावी, विनोद गायकवाड, पंकज पारखे, अमित पोळ, पोलीस अंमलदार अमित माळुंजे, नविन अरगडे, सचिन रहाणे, ओंकार खुणे, गणेश जगताप यांनी केली आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

सावधान! आज ‘या’ राशींच्या गुप्त गोष्टी होणार उघड; शनी देवाची कोणावर राहणार वक्रदृष्टी? वाचा आजचे राशीभविष्य

Saturday, 11 April 2026, 7:35

सायबर चोरट्यांना आरबीआयचा दणका! 10 हजारांच्या व्यवहारासाठी आता १ तास थांबवावं लागणार; फसवणूक रोखण्यासाठी “नवे नियम”

Friday, 10 April 2026, 23:00

इराणमधील युद्धविरामानंतर मोठा दिलासा! एलपीजी सिलेंडरचा पुरवठा सुरळीत; मंत्रालयाने दिला टंचाईच्या अफवांना पूर्णविराम

Friday, 10 April 2026, 22:14

‘नाहीतर मी मोदींवर हल्ला करेन; तरुणाचा सीआयएला धमकीचा मेसेज; 22 दिवसांचा कालावधी दिला अन् बक्कळ पैशांची मागणी

Friday, 10 April 2026, 21:37

‘पाच हजार दे नाहीतर’ ट्रकचालकासोबत पोलिसांची बाचाबाची; ड्रॉयव्हरला मारहाण करत चक्क ट्रक पेटवला…

Friday, 10 April 2026, 20:59

महाराष्ट्रात रिक्षा चालवायची असेल तर मराठी आलंच पाहिजे! 1 मेपासून नवा नियम लागू; नियम मोडल्यास थेट परवाना रद्द!

Friday, 10 April 2026, 20:26
Next Post
21 years girl ends life by taking poison in buldhana

कदमवाकवस्ती येथील 'त्या' अपघातातील चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.