Monday, September 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कोडीत ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी गौरव भोसले बिनविरोध

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 30 January 2025, 19:28

बापू मुळीक

सासवड, (पुणे) : कोडीत ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी गौरव विष्णु भोसले यांची गुरुवारी (ता. 30) बिनविरोध निवड करण्यात आली. उपसरपंच प्रमोद बडधे यांनी आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने सरपंच रंजना खुटवड यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंचपदाची निवडणूक घेण्यात आली.

या निवडणुकीत गौरव भोसले यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी रंजना खुटवड यांनी गौरव भोसले यांची निवड बिनविरोध झाल्याची घोषणा केली. ग्रामसेविका एस. डी. झगडे यांनी निवडणूकीचे कामकाज पाहिले. यावेळी सरपंच रंजना खुटवड, मावळते उपसरपंच प्रमोद बडधे, ग्रामपंचायत सदस्या आशा जरांडे, संगिता जरांडे, मनिषा बडधे, सदस्य विकास जरांडे,अक्षय राजिवडे, गौरव भोसले, ग्रामपंचायत कर्मचारी भानुदास खोमणे, सागर खोमणे, आदी उपस्थित होते.

नवनिर्वाचित उपसरपंच गौरव भोसले म्हणाले, “सरपंच रंजना खुटवड व ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यामुळे मला उपसरपंच म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. सरपंच,सर्व सदस्य व ग्रामस्थ यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. यापुढे सर्वांना विश्वासात घेऊन गावच्या सर्वांगिण विकासासाठी काम करेल.”

 

 

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

घरात पीठ संपलं म्हणून शेजाऱ्याकडे मागायला गेली; 52 वर्षीय आरोपीची नजर फिरली अन् 12 वर्षीय मुलीवर केला अत्याचार; पुण्यातील घटना

Monday, 28 September 2026, 9:45

‘दारू पिऊ नका, नाहीतर माहेरी जाईन’ म्हणाली; पती संतापला अन् 23 वर्षीय पत्नीवर कोयत्याने वार करून केली हत्या

Monday, 28 September 2026, 9:20

ग्लॅमरच्या आड ‘रात्रीचा सौदा’! प्रसिद्ध अभिनेत्री मुलींना जाळ्यात ओढायची, मग पाठवायची लॉजवर; पोलिसांमुळे समोर आलं संपूर्ण कांड

Monday, 28 September 2026, 8:45

बँक कर्मचाऱ्यांचा 3 दिवसांचा संप मागे; सोमवारपासून बँका राहणार सुरू

Monday, 28 September 2026, 8:15

Maharashtra Weather: पुणे-मुंबईसह महाराष्ट्रात पुन्हा पावसाचं वातावरण; कसे असेल आजचे हवामान? जाणून घ्या

Monday, 28 September 2026, 8:06

Daily Horoscope: 28 सप्टेंबरचा दिवस ठरणार खास! कोणाला मिळणार यश, पैसा आणि नवीन संधी? पाहा आजचे राशिभविष्य

Monday, 28 September 2026, 7:51
Next Post

पाठ्यपुस्तकातील कोरी पाने हद्दपार करण्याचे शालेय शिक्षण विभागाचे निर्देश...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp