Tuesday, April 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कुख्यात गुंड शरद मोहोळ खून प्रकरणात नवीन माहिती समोर, अटकेत असलेल्या वकिलाकडून सरकारी वकिलाला मारहाण

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Wednesday, 10 January 2024, 14:14
Main accused Ganesh Marne arrested in sharad Mohol murder case Pune

पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळ खून प्रकरणात पोलिसांनी ॲड. रवींद्र पवार आणि ॲड. संजय उडान या दोघांना अटक करण्यात आली. ॲड. पवार यांच्याविरुद्ध यापूर्वी सरकारी वकिलाला शिवीगाळ आणि मारहाण केल्याप्रकरणी गेल्या वर्षी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असल्याचे समोर आले आहे.

 

वडगाव मावळ न्यायालयात सरकारी वकील ॲड. प्रेमकुमार अगरवाल यांना ॲड. रवींद्र पवार यांच्यासह तीन वकिलांनी मागील वर्षी मारहाण केली होती. या प्रकरणी ॲड. अगरवाल यांनी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. खटल्याची सुनावणी सुरू असताना वडगाव मावळ येथील न्यायालयीन कक्षात ॲड. अगरवाल यांना ॲड. पवार यांच्यासह तीन वकिलांनी मारहाण केली होती. ॲड. अगरवाल हे सरकारी वकील आहेत. गुन्ह्यातील जप्त मुद्देमालाशिवाय साक्षीदार तपासण्यास ॲड. अगरवाल यांनी नकार दिला होता. त्यामुळे ॲड. पवार यांच्यासह तीन वकिलांनी न्यायालयीन कक्षात ॲड. अगरवाल यांना मारहाण केली होती.

शरद मोहोळ खून प्रकरणात ॲड. पवार, ॲड. उडाण यांच्यासह आठ जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध कोथरुड पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ॲड. पवार यांनी मला न्यायालयात मारण्याचा प्रयत्न केला होता. मी त्यांच्याविरुद्ध वडगाव मावळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. याप्रकरणात ॲड. पवार यांच्यासह तीन वकिलांनी अटकपूर्व जामीन मिळवला होता. या प्रकरणाचा तपास पोलिसांनी काय केला, याची मला माहिती नाही. मी ॲड. पवार यांच्यासह तीन वकिलांविरुद्ध दाखल केलेली तक्रार मागे घेणार नाही. ॲड. पवार न्यायालयात वकिलांशी हुज्जत घालतात, असे असे सरकारी वकील ॲड. अगरवाल यांनी सांगितले

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका? ‘त्या’ निनावी पत्रावर रुपाली चाकणकरांनी दिलं सडेतोड उत्तर म्हणाल्या “हा बदनामीचा कुटील डाव”

Tuesday, 14 April 2026, 19:05

माऊलींच्या पालखी सोहळ्याचे वेळापत्रक लांबणीवर! 26 एप्रिलला बैठक, तर 1 मे ला आळंदीत जाहीर होणार वारीचं अंतिम वेळापत्रक

Tuesday, 14 April 2026, 18:30

शिरूर पोलिसांची मोठी कारवाई! ५६ कोटींच्या आर्थिक फसवणूकप्रकरणी ८ अटकेत; ‘मोठा मासा’ अजूनही फरार….

Tuesday, 14 April 2026, 18:05

एम.डी. ड्रग्ज विक्रेत्यांवर विमानतळ पोलिसांचा घाव; दोघे गजाआड, 26 लाखांचा मुद्देमाल जप्त!

Tuesday, 14 April 2026, 17:38

दर्शनासाठी 3 हजार मोजा अन् 10 मिनिटांत दर्शन घ्या! त्र्यंबकेश्वरमधील संतापजनक प्रकाराचा नाशिक पोलिसांनी केला पर्दाफाश

Tuesday, 14 April 2026, 17:13
Pune Accident: Victim of blaring horn! Young man riding a bike dies under the wheels of a dumper, driver absconding

कोल्हापूरमध्ये मद्यधुंद चालकामुळे भीषण अपघात, बाप-लेकाचा मृत्यू

Tuesday, 14 April 2026, 17:11
Next Post

थोडा धक्का लागला आणि... लाईव्ह ऑर्केस्ट्रामध्ये गोळीबार, एक जखमी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.