Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

गलांडवाडीत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का; गलांडवाडी गावच्या नवनिर्वाचित सरपंचांचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश

संदीप टूलेby संदीप टूले
Monday, 12 February 2024, 20:49
Galandwadi sarpanch joins BJP daund pune

केडगाव: देशासह राज्यातही दुसऱ्या पक्षातील नेत्यांचे भाजपमध्ये जोरदार ‘इन्कमिंग’ सुरू असून, त्यात दौंड तालुकाही मागे न राहता आमदार राहुल कुल यांच्या नेतृत्वाखाली दौंड तालुक्यातील इतर पक्षातील कार्यकर्ते हे भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. त्यात गलांडवाडी गावचे नवनिर्वाचित सरपंच वैभव पासलकर यांनीही राष्ट्रवादीला सोडचिट्टी देत शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला.

मागील आठवड्यामध्ये सदस्यामधून सरपंचपदाची निवडणूक पार पडली होती. यामध्ये वैभव पासलकर हे विजयी होत सरपंचपदी विराजमान झाले होते. त्यांच्या या प्रवेशामुळे गलांडवाडी गावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र मोठे खिंडार पडले आहे. या प्रवेशावेळी निळकंठ शितोळे, ज्ञानदेव कदम, उमेश देवकर, बाळासो भापकर, उत्तम खाडे, संदीप शितोळे, सुमित चव्हाण, श्रीकांत कदम यांच्यासह भाजपचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

येत्या काळात आणखी प्रवेश होतील

दौंड तालुक्यातील अनेक नेते आमदार राहुल कुल यांच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे प्रभावित होऊन स्वखुशीने भाजप पक्षात काम करण्यास इच्छुक आहे. कालांतराने अजूनही मोठमोठे प्रवेश आगामी काळात होतील. कारण आमदार राहुल कुल हे दूरदृष्टी असलेले नेते आहेत.

– उमेश देवकर, संघटक सरचिटणीस, भाजप, दौंड.

संदीप टूले

संदीप टूले

ताज्या बातम्या

रेल्वेचा सर्वात मोठा निर्णय! आता ट्रेन सुटण्यापूर्वी १५ मिनिटांपर्यंत मिळणार कन्फर्म तिकीट; नियम बदलला

Sunday, 5 July 2026, 17:19

‘तुम्ही बुधवारपेठेत का फिरताय? मी तुमच्यावर’ पोलिसांनीच धमकी देत उकळली खंडणी; गुन्हा दाखल झाल्यावर फरार…

Sunday, 5 July 2026, 16:33

एकाच घरात राहायचे, एकाच ताटात जेवायचे पण किरकोळ वाद झाला अन् मित्रानेच घात केला; नेमकं काय घडलं?

Sunday, 5 July 2026, 15:49

मुंबईकरांचा जीव धोक्यात? कुर्ल्यात झाड कोसळून वृद्धाचा बळी, BMC पुन्हा टीकेच्या केंद्रस्थानी

Sunday, 5 July 2026, 15:38

पुणेकरांनो सावधान! घरातून बाहेर पडू नका; संपूर्ण शहरात पावसाचं थैमान, हवामान खात्याचा ‘रेड अलर्ट’ जारी

Sunday, 5 July 2026, 15:24

बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ तिसऱ्यांदा विवाहबंधनात; गौरी स्प्रॅट झाली आमिर खानची जीवनसाथी

Sunday, 5 July 2026, 14:56
Next Post
Yashwant Sugar factory will start soon if election done unopposed says ex vice president madhav kalbhor

यशवंत साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाल्यास कारखाना लवकरात लवकर सुरु होईल; माजी उपाध्यक्ष माधव काळभोर यांचा विश्वास

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.