Saturday, October 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bhor News : पाण्याची बाटली भरून न दिल्याने पतीकडून बेदम मारहाण; निराश झालेल्या विवाहितेची विहिरीत उडी मारून आत्महत्या

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 6 April 2024, 20:29

भोर : आळंदे (ता.भोर) येथे एका विवाहित महिलेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली. गौरी दीपक राजेशिर्के (वय ३१, रा. आळंदे, ता.भोर) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यामध्ये पती दीपक रामचंद्र राजेशिर्के (रा.आळंदे, ता. भोर), सासू प्रतिकला रामचंद्र राजेशिर्के (रा. आळंदे, ता.भोर), नणंद कल्याणी राजेंद्र राजेमहाडिक (रा. तारळे ता. पाटण) आणि उर्मिला उर्फ रसिका योगेश सुर्वे (रा.केडगाव, अहमदनगर) या सर्वांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत गौरी यांच्या आई जयश्री मारुती कदम (वय ५५, रा. गोखलेनगर, पुणे) यांनी फिर्याद दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की, मयत गौरी आणि दीपक राजेशिर्के यांचा १४ जून २०२३ रोजी प्रेमविवाह झाला. यानंतर थोडे महिने व्यवस्थित संसार चालला. त्यानंतर पती दीपक व सासू प्रतिकला हे मयत गौरीचे वारंवार मानसिक व शारीरिक छळ करू लागले. तसेच २०२३ दिवाळीमध्ये ‘तुझा पार्लरचा कोर्स झाला, तू तुझ्या घरच्यांकडून गावामध्ये पार्लरचे दुकान टाकण्यासाठी १ लाख रूपये घेऊन ये’, असे म्हणत पती दीपक, सासू प्रतिकला तसेच नणंद कल्याणी व उर्मिला हे चौघे जण गौरीला वारंवार शारीरिक व मानसिक त्रास देऊ लागले.

त्यानंतर शुक्रवारी (दि.५) सकाळी सव्वा अकराच्या सुमारास गौरीने पती दीपक यास सकाळी कामावर जात असताना गार पाण्याची बाटली भरून दिली नाही, या क्षुल्लक कारणावरून लाथाबुक्यांनी खूप मारहाण केली. त्यानंतर जयश्री कदम यांनी मुलीची विचारपूस करण्यासाठी सायंकाळी साडेचार वाजता फोन केला असता गौरीच्या सासरच्या लोकांनी गौरी ही विहिरीत पाय घसरून पडून मृत्यू झाल्याचे सांगितले.

 

सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल

मयत गौरी यांची आई जयश्री कदम यांनी मुलीस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गौरीचा पती दीपक राजेशिर्के, सासू प्रतिकला राजेशिर्के, नणंद कल्याणी राजेमहाडिक आणि उर्मिला सुर्वे यांच्या विरोधात राजगड पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या किकवी पोलीस चौकी येथे फिर्याद दाखल केली. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

एक व्हिडिओ, राग अनावर अन् हल्ला! नववीतील विद्यार्थ्याने शाळेतच विद्यार्थिनीवर केले चाकूने सपासप वार; पुण्यातील घटना

Saturday, 24 October 2026, 8:29

राणा सूर्यवंशींवरील गोळीबारामागे वेगळाच अँगल? रोहित पवार आक्रमक; 360 अंशातून तपासाची केली मागणी

Saturday, 24 October 2026, 8:08

Maharashtra Weather: मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रात कसे असणार हवामान? पाऊस की कडक ऊन, जाणून घ्या अपडेट

Saturday, 24 October 2026, 7:53

Daily Horoscope: आज शनिदेव कोणावर प्रसन्न? नोकरी, व्यवसाय अन् पैशांचं गणित बदलणार; आजचं राशिभविष्य नक्की वाचा

Saturday, 24 October 2026, 7:38

पुणे जिल्ह्यात भ्रष्टाचाराविरोधात जनजागृतीचा जागर! २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताह; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत विविध उपक्रम

Friday, 23 October 2026, 22:17

आंबळे येथे विवाहितेचा छळ! मुलगा होत नसल्याने त्रास; पैशांसाठी दमदाटी अन् घराबाहेर काढल्याचा प्रकार, पतीसह सासरच्या ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 23 October 2026, 21:31
Next Post

१५ वर्षांत मोठा प्रकल्प आणलेला दाखवा; अमोल कोल्हेंच आढळरावांना खुलं आव्हान

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp