Sunday, September 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मॅट्रिमोनिअल साईटवरून मैत्री; लग्नाचं अमिष दाखवून पिंपरीतील महिलेची दहा लाख रुपयांची फसवणूक

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 20 August 2025, 20:42

पिंपरी : विवाह जुळविण्याच्या संकेतस्थळावरून ओळख झालेल्या एका तरुणाने लग्न करण्याचे आश्वासन देत पिंपरीतील एका महिलेची तब्बल दहा लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार 2023 पासून 19 ऑगस्ट 2025 या कालावधीत पिंपरी परिसरात घडला असून, याप्रकरणी पीडित महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी एका तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणाची ओळख विवाह जुळविण्याच्या एका ऑनलाईन संकेतस्थळावरून फिर्यादी महिलेबरोबर झाली. दोघांमध्ये प्रथम मैत्री झाली आणि नंतर आरोपीने लग्नाचे आमिष दाखवत तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर आरोपीने आपल्या आई-वडिलांच्या गंभीर आजारपणाचे, तसेच वैयक्तिक आर्थिक अडचणींचे कारण पुढे करत फिर्यादीकडून वेळोवेळी मोठ्या रकमा उकळल्या.

या दरम्यान महिलेने आरोपीच्या विश्वासावर बँकेतून, क्रेडिट कार्डद्वारे आणि धनादेशाद्वारे एकूण 14 लाख 44 हजार 700 रुपये दिल्याचे तपासात समोर आले आहे. त्यातील केवळ 3 लाख 93 हजार 91 रुपये आरोपीने परत केले. मात्र उर्वरित 10 लाख 51 हजार 609 रुपये परत करण्यास आरोपीने नकार दिला. एवढेच नव्हे तर, त्याने फिर्यादीशी लग्न करण्यासही नकार देत तिची फसवणूक केली.

अचानक लग्न नाकारल्याने आणि मोठी रक्कम बुडाल्याने महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. या प्रकरणामुळे विवाह जुळविण्याच्या संकेतस्थळांवरून वाढणाऱ्या फसवणुकीच्या घटनांबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सध्या पिंपरी पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जात असून, संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे.

 
ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

‘छातीत दुखतंय…’ एवढंच म्हणाली अन् जीव गेला! आश्रमशाळेतील विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू,नेमकं घडलं काय?

Sunday, 27 September 2026, 22:06

दुष्काळी यादीत नाव नाही? शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; आता मिळणार दिलासा..

Sunday, 27 September 2026, 21:42

प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यूचं गूढ अखेर उकललं! पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये मोठा खुलासा

Sunday, 27 September 2026, 21:03

शरद पवार पुन्हा मैदानात! मुख्यमंत्री फडणवीसांना थेट पत्र; कोणत्या 17 मागण्यांचा उल्लेख?

Sunday, 27 September 2026, 20:44

पुण्यात 12 वर्षीय मुलीवर अत्याचार; 52 वर्षीय कंत्राटी कामगार पोलिसांच्या ताब्यात,सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक अन्…….

Sunday, 27 September 2026, 20:06

खराडीत विनापरवाना डीजेवर पोलिसांचा दणका; चार जणांविरुद्ध गुन्हा तर लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

Sunday, 27 September 2026, 19:39
Next Post

गणोशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लोणी काळभोर, कोंढवा, वानवडीतील 10 गुन्हेगार तडीपार...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp