Sunday, April 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उरुळी कांचन येथे तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Tuesday, 24 June 2025, 10:13

उरुळी कांचन, (पुणे) : जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि समर्थ फाउंडेशनचे राजेशदादा पांडे यांच्या संयुक्त विद्यमाने देहू ते पंढरपूर मार्गावर वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी व्हॅन उपलब्ध करून देण्यात आली आहे.

 

त्याच उपक्रमाचा एक भाग म्हणून दिनांक रविवारी (ता. 22) उरुळी कांचन येथील नॅशनल युवा को-ऑपरेटिव्ह जननिधी मल्टीस्टेट संस्था शाखेच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये डोळे तपासणी, दंत तपासणी, रक्त तपासणी, तसेच महिला भगिनींसाठी मोफत मोमोग्राफी तपासणी आदी एकूण 13,500 रुपयांची वैद्यकीय तपासणी सेवा मोफत देण्यात आली.

या शिबिरात 262 पेक्षा अधिक नागरिकांनी सहभाग नोंदवला, त्यात विशेषतः महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. या शिबिराचे उद्घाटन शहा, भोसले, पूजा सणस व रेखा तुपे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी हवेलीचे ज्येष्ठ नेते प्रा. के. डी. बापू कांचन, राजाराम कांचन, संतोष कांचन, पोलीस निरीक्षक शंकर पाटील, डॉ. समीर ननावरे, गणेश चौधरी, शरद खेडेकर, भाऊसाहेब कांचन, सुरेश सातव, प्रशांत भोर, डॉ. रवींद्र भोळे, मयुर जगताप, राजेंद्र काळे, आबासाहेब चव्हाण, अमित कांचन, मच्छिंद्र कड, ऋषिकेश शेळके, सिद्धार्थ जगताप, सनी चौधरी, अशोक गायकवाड, विराज जगताप, पत्रकार सुनील जगताप, जयदीप जाधव, अमोल भोसले आदींचा समावेश होता.

दरम्यान, या उपक्रमाचे आयोजन उरुळी कांचन येथील नॅशनल युवा को-ऑपरेटिव्ह जननिधी मल्टीस्टेट संस्था शाखेचे अध्यक्ष विकास जगताप, श्रीकांत कांचन, संचालक अक्षय बंटी कांचन, सल्लागार सचिन काळे, ॲड. सुमित वनारसे, रमाकांत भोसले, आर्चीस वाडेकर, मॅनेजर अनिल महाडिक, पुनम बोराटे, आशिष बारवकर आणि अनेक कार्यकर्त्यांनी केले. वारकऱ्यांच्या सेवेसाठी घेतलेला हा उपक्रम समाजासाठी आदर्शवत ठरला आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

अहिल्यानगरनंतर आता पंढरपुरात अ‍ॅसिड हल्ला! खासगी रुग्णालयात पीडितेची मृत्यूशी झुंज; परिसरात दहशतीचं वातावरण

Sunday, 12 April 2026, 22:56

शिरूरमध्ये ‘एमडी’ ड्रग्स विक्रीवर कारवाई; अल्पवयीन बालक ताब्यात, 1.38 लाखांचा मुद्देमाल जप्त…

Sunday, 12 April 2026, 22:19

पुण्यात भोंदूचा कारनामा! ‘माझ्या अंगात दैवीशक्ती आहे, मी तुझी समस्या दूर करेल’ म्हणत महिलेला लॉजवर बोलावलं अन् घडलं भयंकर…

Sunday, 12 April 2026, 21:57

कात्रज-कोंढवा रस्ता कोंडीतून मुक्त होणार! भू-संपादनासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर; जून २०२६ पर्यंत पहिला टप्पा पूर्ण करण्याचा संकल्प

Sunday, 12 April 2026, 21:16

“साखळाई प्रकल्पावरून पाण्याचा संघर्ष भडकणार? घोड धरणातील हक्काच्या पाण्यासाठी शिरूर-श्रीगोंदा आमनेसामने”

Sunday, 12 April 2026, 20:37

पिंपरीतील प्रकार! बायकोने मुलीच्या क्लासची फी मागितली म्हणून नवऱ्याने डोकं फुटेपर्यंत झोडपलं; पोलिसांत गुन्हा दाखल

Sunday, 12 April 2026, 20:21
Next Post

लग्नाचे आमिष दाखवून बलात्काराचा आरोप; भारतीय जवानाला अटी व शर्तींसह जामीन मंजूर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.