Monday, July 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

चारचाकी वाहनांच्या चालकास मारहाण करत जबरदस्तीने वाहने चोरून नेणाऱ्या आंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळल्या, स्थानिक गुन्हे शाखा व रांजणगाव पोलिसांची कामगिरी 

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Sunday, 3 March 2024, 18:04
Ranjangaon

शिरूर, (पुणे) : भाडे तत्वावर घेतलेल्या चारचाकी वाहनांच्या चालकास मारहाण करत जबरदस्तीने वाहने चोरून नेणाऱ्या आंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या स्थानिक गुन्हे (ग्रामीण) शाखा व रांजणगाव पोलिसांनी आवळल्या आहेत. त्यांच्याकडून दोन वाहने व इतर साहित्य असा १३ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी विकास संतोष दानवे (वय – २१ वर्षे रा. जवखेडा ता. भोकरदन जि. जालना), भरत कडुबा हजारे (वय २४), विकी एकनाथ पाखरे (वय २६), सिताराम गंगाधर विर (वय २८, रा. तिघेही आप्पतगाव ता. जि. छत्रपती संभाजी नगर), सारंग काशिनाथ खाकरे, वय २४, रा. चिंचपूर ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर), शिवानंद महादेव दुधभाते (वय २६, रा. गारखेडा परीसर, छत्रपती संभाजीनगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांना छत्रपती संभाजीनगर परीसरातून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्रापूर व रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहा दिवसाच्या अंतरात चारचाकी कार मालकांना प्रवासाकरीता बाहेरगावी जायचे आहे, असे सांगून गाडी भाड्याने घेण्यात आली होती. काही अंतर पुढे गेल्यानंतर निर्जन ठिकाणी कार चालकास मारहाण करून त्याच्याकडील रोख रक्कम आणि मोबाईल घेतला. तसेच त्याला  रस्त्यात सोडून देत जबरदस्तीने कार चोरून नेल्याची तक्रार देण्यात आली होती.

 

सदर घटनेचा पोलीस तपास करीत असताना १५० सीसीटीव्हीचे फुटेज तपासले गेले. दोन्ही वाहने ही छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी गेली असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर एका खबऱ्याकडून सदरचे गुन्हेगार हे छत्रपती संभाजीनगर येथे असल्याची माहिती मिळाली. तसेच आरोपी विकास दानवे याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने सदरचे गुन्हे केले असून ते सर्वजण छत्रपती संभाजी नगर येथे आहेत. तसेच दोन्ही वाहने त्यांच्याजवळ असून त्याचा ते वापर करत असल्याची खात्रीलायक माहिती दिली.

दरम्यान, मिळालेली माहिती वरिष्ठांना कळवत त्यांनी दिलेल्या आदेशानुसार वरील सर्व आरोपींना छत्रपती संभाजीनगर शहरातून अटक केली. चौकशीत त्यांनी गुन्हे केल्याचे कबूल केले. त्यांच्याकडून इनोव्हा व स्विफ्ट डिझायर असा १३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपी विकास दानवे याच्यावर दरोडा व मारहाणीचे एकूण पाच, तर दुसरा आरोपी सिताराम वीर याच्यावर चोरीचा एक  गुन्हा दाखल आहे. आरोपींना न्यायालयाने गुरुवार (ता. ०७) पर्यंत पोलीस कोठडी दिली असून पुढील तपास रांजणगाव पोलीस करीत आहे.

सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, रांजणगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, सहायक पोलीस निरीक्षक गणेश जगदाळे, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप चौधरी, पोलीस अंमलदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, राजू मोमीण, अतुल डेरे, योगेश नागरगोजे, सचिन घाडगे, अजित भुजबळ, संजू जाधव, दगडू विरकर, रांजणगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक मनोज नवसरे, पोलीस अंमलदार दतात्रय शिंदे, अभिमान कोळेकर, विजय शिंदे, उमेश कुतवळ यांनी केलीआहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

इंद्रायणीच्या पुराचा फटका! आळंदीत पालखी प्रस्थान सोहळा आता मर्यादित उपस्थितीत; ९०० वारकऱ्यांनाच प्रवेश

Monday, 6 July 2026, 21:26

“महिलांना जेलमध्ये मारतात का?’ सिया गोयलची धक्कादायक सर्च हिस्ट्री! राजा रघुवंशी हत्याकांडाची केस स्टडी केली अन्…

Monday, 6 July 2026, 20:43

भीमा नदीचा थरार! पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या इसमाचा थरारक बचाव; ड्रोनच्या मदतीने वाचवले प्राण

Monday, 6 July 2026, 20:05

नायगाव-प्रयागधाम खचलेल्या पुलाची सभापती युवराज काकडे व कृषिराज चौधरी यांच्याकडून पाहणी; तात्काळ दुरुस्ती करण्याच्या PWD ला सुचना..

Monday, 6 July 2026, 19:33

खडकवासलातून विसर्ग नसतानाही मुळा-मुठा दुथडी भरून वाहिली; हवेली प्रशासन सतर्क, नदीकाठच्या नागरिकांना सावधतेचा इशारा

Monday, 6 July 2026, 19:17

शिरूरमध्ये माजी महिला सरपंचावर तीन जणांचा हल्ला! मागून गाडीवर आले अन् दुचाकीला धक्का दिला अन् क्षणात…

Monday, 6 July 2026, 18:58
Next Post

Jejuri News : मावडी क.प. येथे अफूची शेती करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल; तब्बल ७७ हजारांचा मुद्देमाल जप्त, जेजुरी पोलिसांची कामगिरी..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.