Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: पुण्यात कायदा-सुव्यवस्थेचे तीन तेरा; प्रसिद्ध सराफा व्यावसायिकावर गोळीबार, कोट्यवधीचे दागिने लुटले

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Wednesday, 8 November 2023, 23:35
firing on jewellers in wanwadi pune

Pune crime: पुणे : पुण्याची ओळख शांत शहर म्हणून आहे. सध्या या शांत पुण्यात कायदा-सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले की काय अशी शंका येऊ लागली आहे. दिवाळी सणाच्या तोंडावर पुण्यातील प्रसिद्ध सराफ व्यावसायिकावर गोळीबार करण्यात आला आहे. शहरातील वानवडी भागातील बी. टी. कवडे रोडवर ही गोळीबाराची घटना घडली आहे. या घटनेत गोळ्या झाडण्यात आलेला सराफ व्यावसायिक गंभीर जखमी झाला आहे. गोळीबार करणाऱ्या व्यक्तींनी व्यावसायिकाकडील सोनं लुटून नेले असल्याची माहिती मिळत आहे.

टू व्हिलरवर वडिलांसोबत जाणाऱ्या सराफ व्यावसायिकावर 3 गोळ्या झाडल्या असून तो गंभीर जखमी झाला आहे. प्रतिक मदनलाल ओसवाल (वय 35) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतिक ओसवाल हे त्यांच्या वडिलांसोबत दुचाकीवरून निघाले होते. त्यावेळी क्रोमा मॉल चौकापासू बी. टी. कवडे रोड कडे जाणाऱ्या रस्त्यावर बुधवारी रात्री 9 वाजून 30 मिनिटांनी दुचाकीवरून आलेल्या 3 जणांनी प्रतिक ओसवाल यांच्यावर 3 गोळ्या झाडल्या. यावेळी प्रतिकच्या तोंडाला आणि मांडीत गोळी लागली आहे. यामध्ये प्रतीक गंभीर जखमी झाले आहेत. जखमी प्रतिक यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या गोळीबाराच्या घटनेनंतर वानवडी परिसरात एकच खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण आहे.

सदर घटनेची माहिती मिळताच, पोलीस घटनास्थळी दाखल असून तपास सुरू केला आहे. दरम्यान, हा गोळीबार नेमका कोणी आणि कोणत्या कारणारून केला? हे मात्र समजू शकलेले नाही.

 
Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56

“पावसाने घेतला रौद्र अवतार! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना मोठे आवाहन, “अलर्ट पाहूनच बाहेर पडा”

Saturday, 4 July 2026, 19:35

सोशल मीडियावर पोस्टरबाजी, मैदानात आरोपांची बरसात; भोरमध्ये राष्ट्रवादी-भाजप संघर्ष शिगेला

Saturday, 4 July 2026, 19:20
Next Post
Green Peas food Health Benefits

Green Peas Health Benefits: तुम्हाला माहितीये का हिरवा वाटाण्याचे हे फायदे; एकदा जाणून घ्याच...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.