Thursday, April 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात आगडोंब…! लक्ष्मीपूजनाला तब्बल ३१ ठिकाणी आगीच्या घटना; अग्निशमन दलाच्या जवानांची उडाली तारांबळ

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 2 November 2024, 9:17

पुणे : पुण्यासह राज्यात काल (दि. ०१) धुमधडाक्यात, फटाक्यांची आतिषबाजी करत लक्ष्मीपूजन सण साजरा करण्यात आला. मात्र फटक्यांमुळे तब्बल 31 ठिकाणी आग लागल्याची घटना घडली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ आग आटोक्यात आणल्याने कोणतीही जिवितहानी झालेली नाही. अथवा मोठं नुकसान झालेलं नाही. मांजरी, बालेवाडी, कोथरुड, लक्ष्मी रोड, कात्रज यासारख्या गर्दीच्या ठिकाणी लक्ष्मीपूजनाला आगाच्या घटना घडल्या आहे.

 

या आगीच्या घटना रात्री ७ ते ९ च्या दरम्यान घडल्या आहेत. सायंकाळी ७.३५ वाजता कळस येथे रस्यावर कचरा पेटला यामुळे मोठी आग लागली होती. तर मोरे वस्ती येथे ऊसाच्या शेतामध्ये आग लागली. फटाक्यांमुळे अचानक लागलेल्या आगीमुळे मोठा गोंधळ उडाला होता. वेळीच अग्निशमन विभागाने प्रयत्न केल्याने आग आटोक्यात आणली.

‘या’ ठिकाणी लागली आग

  • राञी ०७.३५ – कळस येथे रस्यावर कचरा पेटला (धानोरी अग्निशमन केंद्र वाहन)
  • ०७. ३६ – मांजरी, मोरे वस्ती येथे ऊसाच्या शेतामध्ये आग (हडपसर अग्निशमन केंद्र, एक वॉटर टँकर)
  • ०८.०५ – बालेवाडी फाटा, काका हलवाई स्वीट समोर वायर पेटली (पाषाण अग्निशमन केंद्र वाहन)
  • ०८.०६ – कोथरुड, रामबाग कॉलनी येथे झाडाला आग (कोथरुड अग्निशमन केंद्र वाहन)
  • ०८.१२ – मार्केटयार्ड, गेट क्रमांक पाचजवळ कचरयाच्या वाहनामधील कचरा पेटल्याने आग (गंगाधाम अग्निशमन केंद्र वाहन)
  • ०८.१९ – सहकारनगर पोलिस चौकीजवळ नारळाच्या झाडाला आग (जनता अग्निशमन केंद्र वाहन)
  • ०८.२२ – मंगलदास रस्ता येथे झाडाला आग (नायडू अग्निशमन केंद्र वाहन)
  • ०८.२४ – गणेश पेठ, बुरुड आळी येथे ताडपञी पेटल्याने आग (मध्यवर्ती अग्निशमन केंद्र वाहन)
  • ०८.३० – काञज, संतोषनगर येथे इमारतीच्या गॅलरीमध्ये आग (काञज अग्निशमन केंद्र वाहन)
  • ०८.३४ – रविवार पेठ, तांबोळी मस्जिद नजीक कपड्याच्या दुकानात आग (कसबा अग्निशमन केंद्र वाहन)
  • ०८.३८ – बी टी कवडे रस्ता, भारत फोर्ज कंपनी समोर एका ट्रकला आग (बी टी कवडे रोड अग्निशमन केंद्र वाहन)
  • ०८.४० – लक्ष्मी रोड, विजय टॉकीज जवळ घरामध्ये आग (मध्यवर्ती अग्निशमन केंद्र वाहन)
  • ०८.४५ – कळस स्मशानभूमी जवळ एका शेतामध्ये आग (धानोरी अग्निशमन केंद्र वाहन)
  • ०८.५४ – टिळक रस्ता, महाराष्ट्र मंडळ शेजारी झाडाला आग (मध्यवर्ती अग्निशमन केंद्र वाहन)
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

CBSE Result

CBSE Result : सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर; पुणे विभाग देशात सातव्या स्थानावर! देशाचा टक्का 93.70 वर, यंदाही मुलींनीच मारली बाजी!

Thursday, 16 April 2026, 13:53

‘आमचे वाटोळे केले’ म्हणत महिलेला काठीने मारहाण; सासवड पोलिसांत दोघांवर गुन्हा दाखल

Thursday, 16 April 2026, 13:52

पुण्यात गॅस माफीयाचा पर्दाफाश! 950 रुपयांचं सिलिंडर विकायचा 3 हजारांना; आरोपीला ठोकल्या बेड्या

Thursday, 16 April 2026, 13:39

फक्त 500 रुपये देऊन…; अयान शुट करायचा ‘डर्टी पिक्चर’, अमरावतीतील लैंगिक शोषण प्रकरणात धक्कादायक खुलासा

Thursday, 16 April 2026, 13:36
Loni Kalbhor

Loni Kalbhor : लोणी काळभोरमध्ये मोठा अनर्थ टळला! उतारावर ट्रेलरचे सापट तुटले, वाहतूक पोलिसांच्या प्रसंगावधानाने प्रवाशांचे प्राण वाचले

Thursday, 16 April 2026, 12:52

“भूत उतरवतो, बकऱ्याचं काळीज अन् दारू-कोंबडी द्या”; अनेकांची फसवणूक करणाऱ्या मालाडच्या ‘रिधम बाबा’ला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Thursday, 16 April 2026, 12:33
Next Post

वाघोलीत विभक्त राहणाऱ्या पत्नीने केली पतीच्या घरी चोरी कपडेही जाळले; चौघांवर गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.