Thursday, July 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मुलाला मारहाण केल्याचा जाब विचारला म्हणून पोटात चाकूने वार

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Monday, 29 January 2024, 17:42

खेड: मुलाला केलेल्या मारहाणीचा जाब विचारायला गेलेल्या वडिलांनाही चाकू खपसून गंभीर जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना खेडमधील नाणेकरवाडी येथे रविवारी 28 जानेवारीला दुपारी घडली. याप्रकरणी रमेश सुरेश भोसले (वय 55 रा. लांडेवाडी, भोसरी) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्यद दिली आहे. त्यानुसार कृष्णा गणेश भोसले (रा. लांडेवाडी) याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसले यांच्या मुलाला आरोपीने मारहाण केली होती. त्यानंतर त्यांनी या मारहाणीचे कारण विचारले असता आरोपीने फिर्यादीच्या पोटात चाकू खुपसत त्यांना गंभीर जखमी केले. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

मान्सूनची सुखावह हजेरी! लोणावळा-खंडाळ्यात पावसाचा जोर वाढला; शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण

Wednesday, 1 July 2026, 22:56

नवी मुंबईत प्रसूतीदरम्यान आई-बाळाचा मृत्यू; चुकीच्या इंजेक्शनचा आरोप

Wednesday, 1 July 2026, 22:01

इंधन दरात मोठी घट! पेट्रोल-डिझेल स्वस्त, इंधन विक्रीवरील निर्बंधही हटवले; व्यावसायिक सिलेंडर ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त

Wednesday, 1 July 2026, 21:10

पालकांनो, लक्ष द्या! उद्यापासून पुण्यातील शाळांच्या वेळा बदलल्या; पुणे शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

Wednesday, 1 July 2026, 20:30

कारेगाव जबरी चोरी प्रकरणाचा २४ तासांत छडा! सराईत आरोपी रांजणगाव MIDC पोलिसांच्या जाळ्यात

Wednesday, 1 July 2026, 19:52

महात्मा फुले वाडा वादाच्या भोवऱ्यात! मेधा कुलकर्णींच्या वटपौर्णिमेच्या पूजेवरून सुषमा अंधारे आक्रमक

Wednesday, 1 July 2026, 19:32
Next Post
Ranjit Savarkar says Mahatma gandhi was not died by the bullet of nathuram godse

नथूराम गोडसेच्या गोळीने गांधीजींची हत्या झाली नाही, रणजीत सावरकरांचा मोठा दावा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.