Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेच्या चित्रीकरणाचा समाज माध्यमावर प्रसार; चार विद्यार्थी ताब्यात

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 30 January 2025, 22:21

पुणे : समाज माध्यमावर (इन्स्टाग्राम) फॉलोअरर्स वाढविण्याच्या उद्देशातून कुख्यात गुंड गजा मारणे याच्या चित्रीकरणाचा प्रसार करून दहशत निर्माण करणाऱ्या चार महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाकडून ताब्यात घेण्यात आले आहे. संबंधित विद्यार्थ्यांकडून गजा मारणेच्या नावाने समाज माध्यमावर पुण्याचा किंग, किंग ऑफ महाराष्ट्र, बादशहा अशा प्रकारे ओळी लिहून त्याच्या चित्रीकरणाचा प्रसार करण्यात आला आहे. त्यांच्याविरूद्ध कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समाज माध्यमांवर अशा प्रकारे दहशत निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे.

 

अक्षय निवृती शिंदे (वय १९, रा.निमगाव खालू, श्रीगोंदा), सिद्धार्थ विवेकानंद जाधव (वय २०, रा. महंमदवाडी), साहिल शाहिल शेख (वय १९), इरफान हसन शेख (वय १९, दोघेही रा. सुंबा, धाराशिव) अशी ताब्यात घेण्यात आल्लेयांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अमलदार प्रशांत शिंदे यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. गुन्हेगारांचे उदात्तीकरण करणाऱ्या चित्रीकरणांचा समाज माध्यमांवर प्रसार केला जात होता. त्या पार्श्वभूमीवर खंडणी विरोधी पथकाने ‘रिल्सस्टार’ना बोलावून घेत कारवाई करण्यात आली.

फॉलोअरर्स वाढविण्यासाठी गजा मारणेच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून चित्रीकरणाच्या प्रसारातून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. असे धमकीवजा इशारा देणारे चित्रीकरण गुन्हे शाखेच्या निदर्शनास आले आहे. अपर आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, प्रशांत संदे, उपनिरीक्षक गौरव देव, सैदोबा भोजराव, प्रशांत शिंदे, अनिल कुसाळकर, सुरेंद्र जगदाळे, अमोल घावटे, चेतन चव्हाण, चेतन आपटे, अजिनाथ येडे, दिलीप गोरे, गणेश खरात किशोर बर्गे, रूपाली कर्णवर, आशा कोळेकर यांनी कारवाई केली.

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

Rain wreaks havoc in the state...! Red alert for Pune, while orange alert for 'these' districts of the state

पुण्यात ऐतिहासिक पावसाची नोंद! एप्रिल महिन्यात पावसाचा धुमाकूळ; पुढील काही दिवस सतर्क राहण्याचे आवाहन

Saturday, 4 April 2026, 8:01

शनिदेवांच्या आशीर्वादाने आज या राशींची आर्थिक चणचण कायमची मिटणार; वाचा आजचे राशिभविष्य!

Saturday, 4 April 2026, 7:27

राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा! जूनअखेरपर्यंत 5,500 जागा भरल्या जाणार; चंद्रकांत पाटील यांची पुण्यात मोठी घोषणा

Friday, 3 April 2026, 22:58

भोंदू खरात प्रकरणात मोठा ट्विस्ट! “स्वेच्छेने गेलेल्या महिलांना पीडित म्हणू नका”; लेखिका अरुणा सबाणे यांचं मुख्यमंत्र्यांना खळबळजनक पत्र

Friday, 3 April 2026, 22:15

ओतूरमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकने स्कुटीला चिरडलं ; 28 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू

Friday, 3 April 2026, 21:32
The double murder that shook Pune has been solved! The grandfather murdered his granddaughter; he covered the little girl's face with a pillow and...

पुण्याला हादरवणाऱ्या दुहेरी हत्याकांडाचा उलगडा! आजोबांनीच केला नातीचा खून; चिमुकलीचं तोंड उशीने दाबलं अन्…

Friday, 3 April 2026, 20:40
Next Post

हडपसर ते कासूर्डी उड्डाणपूल यवतपर्यंत करण्यात यावा : आमदार राहुल कुल यांची मागणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.