Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“खेळांच्या माध्यमातून आरोग्य जपणे आवश्यक”; शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे नंदकुमार निकम यांचे प्रतिपादन..!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 14 September 2024, 20:19
exercise important for healthy life says nandkumar nikam shirur Pune

योगेश शेंडगे
शिक्रापूर: खेळांच्या माध्यमातून आरोग्य जपणे आवश्यक असल्याचे मत शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव नंदकुमार निकम यांनी व्यक्त केले. तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या नियामक मंडळाचे सदस्य धरमचंदजी फुलफगर हे होते. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक संचनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे आणि शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरशालेय मैदानी स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या. उत्साहात संपन्न होत असलेल्या या क्रीडा स्पर्धांसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.

 

या कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के.सी.मोहिते म्हणाले, संस्थेच्या माध्यमातून अनेक क्रीडा सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यामुळे तालुक्यामध्ये क्रीडा संस्कृती रुजण्यास मदत होत आहे. या स्पर्धेसाठी तालुकाभरातून विविध शाळा व महाविद्यालयातून १४०० विद्यार्थी व १००० विद्यार्थिनींनी सहभाग घेतला असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. ११ व १२ सप्टेंबर २०२४ रोजी या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाला उपप्राचार्य प्रा.एच.एस. जाधव, पर्यवेक्षक ए. एस. वणवे, जिमखाना विभाग प्रमुख डॉ.डी. एच. बोबडे, शारीरिक शिक्षण संचालक डॉ.ए.एम चव्हाण, शारीरिक शिक्षक वाय. के. आव्हाड, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणेचे उपाध्यक्ष प्रा.जितेंद्रकुमार थिटे, शिरूर तालुका क्रीडा संघटनेचे अध्यक्ष शरद दुर्गे, कैलासराव खंडागळे, किरण झुरुंगे, शामकांत चौधरी, जेष्ठ क्रीडा शिक्षक दादासाहेब उदमले, सुप्रसिद्ध निवेदक प्रकाश चव्हाण, आरोग्य विभागाच्या टीमसह पोलीस विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. या तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये तालुक्यातील ७५ शाळा आणि २२ कनिष्ठ महाविद्यालयांनी सहभाग नोंदवला.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

तटकरे-पटेल बॅकफूटवर! सुनेत्रा पवारांच्या आक्रमक पवित्र्यामुळे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अडचणीत

Wednesday, 1 April 2026, 23:01

पुण्यात खळबळ! रक्ताळलेला कोयता घेऊन पोलीस ठाण्यात गेला, तरीही आरोपीची निर्दोष मुक्तता

Wednesday, 1 April 2026, 22:34

अहिल्यानगरमध्ये तमाशा कलाकारांवर हल्ला! महिला कलाकारांना शिवीगाळ अन् धक्काबुक्की; किरकोळ वादातून गुंडांची मुजोरी

Wednesday, 1 April 2026, 22:07

वरदाडे येथे नदीपात्रात पडून ऑपरेटरचा मृत्यू! सेफ्टी साधनांचा अभाव ठरला जीवघेणा; शिडीवरून घसरून ४० फूट खोल पाण्यात पडल्याने दुर्दैवी अंत

Wednesday, 1 April 2026, 21:33

शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक कृषी मोटर चोरी प्रकरणी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; २० गुन्हे उघड, मोठा मुद्देमाल जप्त…..

Wednesday, 1 April 2026, 21:23

डॉन आहे मी, बाप आहे मी!” पुण्यात मोक्का लागलेल्या गुन्हेगाराचं शक्तीप्रदर्शन; पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाजवली गाणी अन् डायलॉगबाजी

Wednesday, 1 April 2026, 21:15
Next Post
84th Anniversary celebrated sabale pharmacy college saswad pune

सासवड येथील साबळे फार्मसी महाविद्यालयात ८४वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.