Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सासवड येथील साबळे फार्मसी महाविद्यालयात ८४वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 14 September 2024, 20:28
84th Anniversary celebrated sabale pharmacy college saswad pune

बापू मुळीक
सासवड: पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या ८४ व्या वर्धापन दिनानिमित्ताने पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शेठ गोविंद रघुनाथ साबळे पदवी व पदविका महाविद्यालयामध्ये कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमामध्ये बोलताना महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. राजश्री चव्हाण यांनी  पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या प्रवासावर प्रकाश टाकला व गरजू विद्यार्थ्यांना विविध प्रकारे कशी मदत केली जाते हे सांगितले.

 

वर्धापन दिनानिमित्ताने रांगोळी स्पर्धा व पथनाट्य स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी PDEA, स्वर्गीय बाबुरावजी घोलप व गणेशोत्सव या विषयांवरती रांगोळ्या काढल्या. पथनाट्य स्पर्धेतदेखील विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग घेतला. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मानसिक स्वास्थ्य व्यवस्थापन, सायबर सुरक्षा आणि डिजिटल साक्षरता, युवा सक्षमीकरण आणि शिक्षण या विषयांवर पथनाट्य सादर केली. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. राजश्री चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन प्रा. दिपाली जगताप, डॉ. प्रज्ञा जगताप, प्रा.शितल जगताप व मूल्य मापन प्रा.विशाखा गायकवाड, प्रा. जयश्री नाळे,  प्रा. सागर भिसे, प्रा. विपुल धसाडे यांनी केले.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Crime

Crime : आधी गुंगीचे औषध, मग टॉवेलने गळा आवळला; शेअर बाजारातील तोटा भरून काढण्यासाठी 73 वर्षीय घरमालकिणीचा खून

Friday, 3 April 2026, 15:45

बाहेर प्रबोधन, घरात छळ! ‘मृदंगाचार्य’ अमोल लघाणेच्या विवाहबाह्य संबंधांमुळे पत्नीने केली आत्महत्या; वारकरी संप्रदायात संताप

Friday, 3 April 2026, 15:34
Crime

Crime : लाईफ जॅकेट नाही, ना सेफ्टी बेल्ट! पुण्यात पुलाचे काम करताना मजुराचा खोल पाण्यात बुडून अंत; कंत्राटदाराचा निष्काळजीपणा उघड

Friday, 3 April 2026, 15:01

मोठी बातमी! महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ; बच्चू कडूंवर खुनाचा कट रचल्याचा आरोप; गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

Friday, 3 April 2026, 14:53

एकनाथ शिंदे, दीपक केसरकरांसह अनेक बड्या नेत्यांनी साधला होता खरातशी संपर्क; CDR मुळे मोठी खळबळ

Friday, 3 April 2026, 14:50

घरात सापडलेलं मांस, हेलिकॉप्टरवाली रील, पोलीस कोठडीतून बाहेर येताच खोक्याने सगळंच सांगितलं; म्हणाला “सत्य परेशन हो सकता हे पराजित नही…

Friday, 3 April 2026, 14:34
Next Post

सासवड साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदी दिलिप निरगुडे यांची निवड

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.