Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चाची कार्यकारिणी जाहीर; नवीन कार्यकर्त्यांना कामाची संधी : जिल्हाध्यक्ष अंकिता पाटील-ठाकरे

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 13 December 2023, 17:26

दीपक खिलारे

इंदापूर : युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष अंकिता पाटील-ठाकरे यांनी पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चाची कार्यकारिणी बुधवारी (ता. १३) जाहीर केली. नूतन कार्यकारिणी सर्वसमावेशक असून, या कार्यकारिणीमध्ये अनेक नवीन कार्यकर्त्यांना पक्षाचे काम करण्याची संधी देण्यात आली आहे, असे अंकिता पाटील ठाकरे यांनी या वेळी नमूद केले.

देशात व राज्यात भाजपचा जनाधार प्रचंड वेगाने वाढत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपची पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी व पक्षाची ध्येयधोरणे तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकारिणीतील सदस्यांनी सक्रियपणे कार्यरत राहावे, असे आवाहनही या वेळी अंकिता पाटील ठाकरे यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना केले.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजपचे सरकार हे सलग तिसऱ्यांदा २०२४ मध्ये देशात सत्तेवर येणार आहे. राज्यातही महायुतीचे सरकार चांगले काम करीत आहे. त्याचा फायदा भाजपला आगामी सर्व निवडणुकांत होणार असल्याचे या वेळी अंकिता पाटील ठाकरे यांनी नमूद केले.

नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :

* पुणे जिल्हा उपाध्यक्ष (ग्रामीण)

१. स्वप्निल मोडक (मध्य हवेली)
२. अभिजीत कोंडे (भोर)
३. ज्ञानेश्वर माने (बारामती)
४. इंद्रजीत भोसले (सोमेश्वर)
५. गणेश वांजळे (खडकवासला)
६. शिवनाथ जांभूळकर (मुळशी)
७. साकेत जगताप (पुरंदर)
८. अशोक हंडाळ (दौंड)
९. अविनाश भोसले (वेल्हा)
१०. बाळासाहेब भोंगळे (इंदापूर)
११ अमोल इंगळे (इंदापूर)

* पुणे जिल्हा चिटणीस

१. शुभम बेलदरे (वेल्हा)
२. अक्षय पानसरे (मुळशी)
३. विठ्ठल जगताप (पुरंदर)
४. मुनीर अत्तार (इंदापूर)
५. प्रमोद साबळे (बारामती)

जिल्हा कार्यकारिणी सदस्य

१. अभिजीत जगताप (पुरंदर)
२. ओंकार जगताप (पुरंदर)
३. श्रेयस जगताप (पुरंदर)
४. प्रशांत लव्हे (बारामती)
५. संदीप केसकर (बारामती)
६. गौरव खोपडे (मध्य हवेली)
७. राहुल धावले (भोर)
८. प्रशांत साळवी (भोर)
९. बबलू सकुंडे (बारामती)
१०. विठ्ठल गोरे (वेल्हा)
११. निलेश भापकर (मोरगाव, बारामती)
१२. अॅड. यशवंत धुमाळ (मुळशी)
१३. रोहित शिळीमकर (वेल्हा)
१४. गोरख वाळंज (मुळशी)
१५. संतोष सनस (भोर)
१६.वैभव देवडे (इंदापूर)
१७. मंगेश लोंढे (इंदापूर)
१८. संदीप धनवडे (इंदापूर)
१९. किशोर जाधव (इंदापूर)

युवा मोर्चा पुणे जिल्हा विधानसभा प्रभारी

१. इंदापूर, बारामती- अजिंक्य टेकवडे
२. भोर, वेल्हा, मुळशी- वैभव सोलनकर
३. पुरंदर- अनिकेत ढमाले
४. दौंड- अजित मासाळ
५. खडकवासला- साकेत जगताप

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

MSEDCL News : पूर्व हवेलीत चोरट्यांचा महावितरणलाच झटका ; सहा महिन्यात तब्बल १७ विद्युत रोहित्र चोरीला..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.