Wednesday, October 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात अकरावी प्रवेशाची लगबग, चौथ्या फेरीचे वेळापत्रक बदलले; जाणून घ्या सविस्तर माहिती

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 30 July 2025, 12:00

पुणे: अकरावी प्रवेशाची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने अकरावीच्या चौथ्या फेरीचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. यानुसार, विद्यार्थ्यांना 1 आणि 2 ऑगस्टऐवजी आता 31 जुलै रोजी सकाळी 11 वाजल्यापासून ते 2 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये जाऊन आपला प्रवेश निश्चित करता येणार आहे. बदललेल्या वेळापत्रकामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी अधिक वेळ मिळेल. दरम्यान, वेळापत्रकानुसार, चौथी गुणवत्ता यादी लवकरच जाहीर केली जाणार असून सर्व महाविद्यालयांनी 11 ऑगस्टपूर्वी अकरावीचे वर्ग सुरू करणे आवश्यक आहे.

आतापर्यंत नियमित फेरी एक, दोन आणि तीनमध्ये एकूण 8 लाख 11 हजार 731 विद्यार्थ्यांनी कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश निश्चित केला आहे. एकूण 14 लाख 41 हजार 187 विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. दरम्यान, नियमित चौथ्या फेरीसाठी 3 लाख 72 हजार 652 विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम भरले आहेत. तसेच, 7 हजार 051 विद्यार्थ्यांनी नवीन नोंदणी केली आहे. कोटा अंतर्गत प्रवेशासाठी 13 हजार 829 विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम भरले आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुरंदर विमानतळासाठी ४० हेक्टर जमिनीचे सक्तीने भूसंपादन; ९६ टक्के शेतकऱ्यांची जमिनीला संमती, मात्र पारगावमधील विरोध कायम

Tuesday, 20 October 2026, 23:00

पुणे घाटमाथा, कोकणासह ‘या’ ९ जिल्ह्यांत हवामान बदलणार; ऐन सणासुदीच्या काळात पावसाची शक्यता!

Tuesday, 20 October 2026, 21:51

‘हा पाकिस्तान, श्रीलंका नव्हे, घरात घुसून मारणारा भारत’; दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल

Tuesday, 20 October 2026, 21:46

पिंपरी दुमाल्यात रावण दहनातून दुष्काळाच्या अंतासाठी आई जगदंबेला साकडे

Tuesday, 20 October 2026, 21:19

रावण दहनाने यवत येथे नवरात्र उत्सवाची सांगता; धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसह उत्सव उत्साहात साजरा

Tuesday, 20 October 2026, 21:15

उद्योजक राणा सूर्यवंशींवरील जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी तिघे जेरबंद; कर्वेनगरमधून दोघे, तर भिगवण परिसरातून तिसरा आरोपी ताब्यात

Tuesday, 20 October 2026, 19:50
Next Post

पुण्यातील 25 एसटी बसस्थानके स्वच्छता अभियानात उत्तीर्ण; बारामती-इंदापूर अव्वल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp