Tuesday, November 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भिगवण परिसरात ऊस टोळीच्या पैशावरून वृद्धाचा मृत्यू; पोलिस दलातील जवानासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Renuka Pawarby Renuka Pawar
Wednesday, 24 September 2025, 10:53

सागर जगदाळे

भिगवण : इंदापूर तालुक्यातील मौजे अकोले गावात ऊस टोळीच्या पैशावरून झालेल्या दबावामुळे एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी भिगवण पोलीस ठाण्यात दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, विशेष म्हणजे या प्रकरणातील एक आरोपी हा स्वतः महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असलेला जवान असल्याची माहिती समोर आली आहे. या अमानुष प्रकारामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

फिर्यादी विनोद नाथा कवटेकर (वय 33, रा. विठी, ता. पाटोदा, जि. बीड, सध्या गढी सहकारी साखर कारखाना, ता. गेवराई) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे वडील नाथा पांडुरंग कवटेकर (वय 56) यांना आरोपी तुषार दराडे व बाळु खाडे (दोघे रा. अकोले, ता. इंदापुर) यांनी ऊस टोळी मिळण्यासाठी दिलेले १ लाख रुपये परत घेण्याच्या दबावाखाली बसवून ठेवले.

त्यांच्याकडून 57,000 रुपये फोन पे द्वारे वसूल करण्यात आले. उर्वरित रकमेवरून वारंवार ताण दिला गेला. नाथा कवटेकर यांना बी.पी. व शुगरचा त्रास असल्याचे आरोपींना माहिती होते. तरीदेखील त्यांनी पैशासाठी सतत मानसिक छळ केला. या तणावामुळे त्यांचा बी.पी. लो झाला व शुगर वाढून प्रकृती गंभीर झाली. प्रकृती बिघडत असतानाही त्यांना वेळेत उपचारासाठी रुग्णालयात न नेता आरोपींनी हलगर्जीपणा केला. अखेरीस या दुर्लक्षामुळेच त्यांचा मृत्यू झाला.

फिर्यादीच्या तक्रारीत स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, आरोपींच्या जबरदस्ती व हलगर्जीपणामुळेच वडिलांचा मृत्यू झाला आहे. पैशाच्या लालसेपोटी आजारी व्यक्तीचा जीव घेणे हे अमानुष व निर्दयी कृत्य असल्याचे तीव्र शब्दांत नमूद केले आहे.

या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे आरोपींपैकी तुषार दराडे हा महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत आहे. कायदा व सुव्यवस्थेची शपथ घेतलेला एक पोलिस कर्मचारीच जर अशा प्रकारात सामील असेल, तर ही घटना पोलीस दलाच्या प्रतिमेला काळी छाया टाकणारी ठरत आहे.

दरम्यान, या गंभीर प्रकरणाचा तपास भिगवण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पाटील हे करीत आहेत.

Renuka Pawar

Renuka Pawar

ताज्या बातम्या

ठाकरेंच्या नगराध्यक्षांची शिंदेंच्या गोटात एन्ट्री?उदय सामंतांनी दिले पक्षांतराचे संकेत,सस्पेन्स वाढला….

Tuesday, 24 November 2026, 17:29

लोणी काळभोर येथील शेतकऱ्याचा मुलगा गौरव वलठे बनला एमबीबीएस डॉक्टर!

Tuesday, 24 November 2026, 17:04

पेट्रोल टाकून दुकान पेटवले! आगीत लाखोंचा माल खाक; 4 ते 5 लाखांचे नुकसान

Tuesday, 24 November 2026, 16:08

भोरमधील अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणात ५५ वर्षीय आरोपी दोषी; कारागृहात भोगलेल्या शिक्षेइतकीच शिक्षा

Tuesday, 24 November 2026, 15:58

बारामती भिगवण रस्त्यावरील शिवन्या लॉजमधील कथित देहव्यवसायाचा पोलिसांकडून पर्दाफाश! लॉजमालक, व्यवस्थापकासह तिघांवर गुन्हा दाखल

Tuesday, 24 November 2026, 15:53

बारामतीत 135 आरोपी जेरबंद!पहाटेच्या धडक मोहिमेत 65 वॉरंटधारकांसह 70 फरारी ताब्यात

Tuesday, 24 November 2026, 15:24
Next Post

Bhor: भोर तालुक्यातील वेळू येथील महामार्गाशेजारील मोठी झाडे अज्ञातांनी तोडली; नागरिकांत संताप, दोषींवर कारवाईची मागणी..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp