Monday, July 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Eastern Railway Bharti 2023 : पूर्व रेल्वे अंतर्गत १८३२ जागांसाठी भरती सुरु, वाचा सविस्तर

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 12 November 2023, 15:48

Eastern Railway Bharti 2023 : पुणे : पूर्व रेल्वे अंतर्गत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १८३२ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी नवीन भरती प्रक्रीया जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीसाठी उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करु शकतात. पूर्व रेल्वे भरती २०२३ साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि निवड प्रक्रिया याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

पूर्व रेल्वे भरती २०२३

पदाचे नाव – प्रशिक्षणार्थी

पदसंख्या – १८३२ जागा

 

शैक्षणिक पात्रता – उमेदवार १० वी पास किंवा १२ वी पास असला पाहिजे, तसेच किमान ५० टक्के गुणांसह, मान्यताप्राप्त बोर्ड आणि संबंधित ट्रेडमधील आयटीआय पास असणे आवश्यक आहे. तसेच व्यावसायिक प्रशिक्षणासाठी किंवा राष्ट्रीय व्यावसायिक प्रशिक्षण परिषद/राज्य व्यावसायिक प्रशिक्षण परिषदेने जारी केलेले तात्पुरते प्रमाणपत्र)अवश्य आहे.

अर्जाची पद्धत – ऑनलाईन

अर्ज फी – १००

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ९ डिसेंबर २०२३

निवड प्रक्रिया – मुलाखतीद्वारे

अधिकृत वेबसाईट – https://er.indianrailways.gov.in/

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक – https://actappt.rrcecr.in/

असा करा अर्ज – भरतीसाठी उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करु शकतात. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी सूचना काळजीपूर्वक वाचा. अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ डिसेंबर २०२३ आहे. शेवटच्या तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्ज स्विकारले जाणार नाहीत. भरती संबंधित अधिकची आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवरील जाहीरात अवश्य पाहा.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी मोठी बातमी! ६ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले घराबाहेर न पडण्याचे निर्देश

Sunday, 5 July 2026, 23:07

वारीच्या काळात पुणेकरांना दिलासा! ८ ते १० जुलै दरम्यानची पाणी कपात रद्द; पालखी सोहळ्यासाठी महापालिकेचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 22:55

३ कोटींची भेसळ, १३ जण अटकेत! तुकाराम मुंढे आणि पुणे पोलिसांची संयुक्त मोठी कारवाई

Sunday, 5 July 2026, 21:55

पत्रकार अमोल वैद्य यांच्याकडे ज्ञानवर्धिनी बालक मंदिरचे नेतृत्व; मॉडर्न हायस्कूल चेअरमनपदी प्रतिमा कुलकर्णी तर प्रशासकीय अधिकारीपदी संतोष कचरे यांची निवड

Sunday, 5 July 2026, 21:16

आज्जी मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या अन् घडलं भयानक! दबा धरून बसलेल्या नराधमाचं भयंकर कृत्य; दागिने लुटून जिवंत पेटवलं…

Sunday, 5 July 2026, 20:34

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38
Next Post

मैत्रिणीला मेसेज पाठविल्याचा जाब विचारल्याने तरुणावर केले वार; पुण्यातील धक्कादायक घटना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.