Friday, November 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

”दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा” च्या गजरात नारायणपूर येथे दत्त जन्म सोहळा उत्साहात संपन्न ..

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 14 December 2024, 22:49

बापू मुळीक

पुरंदर : पुरंदर तालुक्यातील प्रसिध्द श्री क्षेत्र नारायणपूर येथे श्री. दत्त जन्म सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. मंदिरात लाखो भाविक, टाळ-मृदूंगाचा गजर, मंदिरात केलेली विविध रंगी फुलांची सजावट, ” दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ” च्या गजरात, फुलांची उधळण करीत हजारो भाविकांच्या उपस्थितीत पोपट महाराज टेंबे स्वामी यांच्या अधिपत्याखाली शनिवार दिनांक १४ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजुन ०३ मिनिटांनी मोठ्या उत्साहात दत्त जन्म सोहळा पार पडला.
पहाटे दत्त मंदिर व नारायणेश्वर मंदिरात देवांना रुद्रभिषेक झाला. मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यांत आली होती. दत्त जन्मा अगोदर पोपट महाराज टेंबे स्वामी यांचे दत्त जन्माचे आख्यान झाले. त्या नंतर फुलांचे वाटप, पाऴणा, नाव ठेवणे तसेच सुंठवडा वाटप हा कार्यक्रम झाला. यावेळी फटाक्यांची मोठ्या प्रमाणात आतषबाजी करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांचे स्वागताचा कार्यक्रम झाले.

यावेळी आमदार विजय शिवतारे, माजी आमदार उल्हास पवार, माजी आमदार अशोक टेकवडे, प्रांताधिकारी वर्षा लांडगे, जालिंदर कामठे, तात्यासाहेब भिंताडे , प्रशांत वाढेकर, प्रशांत पाटणे, बालासो भिताडे,दिलीप यादव,हरिभाऊ लोले,बबन टकले,एम. के. गायकवाड,उमेश गायकवाड,मंदिर व्यवस्थापक भरत क्षीरसागर,सरपंच प्रदिप बोरकर, रामभाऊ बोरकर, चंद्रकांत बोरकर, भोर उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बर्डे, तहसिलदार विक्रम राजपूत ,पोलिस निरिक्षक ऋषींकेश अधिकारी, दादा भुजबळ, रामदास मेमाणे त्याचप्रमाणे महाराष्ट्रासह, कलकत्ता, मध्यप्रदेश, दिल्ली, तामिळनाडू, तसेच देशाच्या विविध भागांतून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

“पोलीस असल्याचे सांगितले अन् दाम्पत्याला लुटले! सरदवाडीत ५२ हजारांची हातचलाखी”

Friday, 27 November 2026, 18:14

उरुळी कांचनमध्ये ‘महिला राज’! पोलीस, महसूल आणि ग्रामपंचायतीची सूत्रे महिलांच्या हाती; समस्यांचा निकाल किती वेगाने लागणार?

Friday, 27 November 2026, 17:26

“उद्या माझे नावाचे बेकायदा होर्डिंग लागले, तर…” पुणे महापालिकेच्या धडाकेबाज कारवाईचं मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक; नेमकं काय म्हणाले?

Friday, 27 November 2026, 17:25

पुण्यातील गुन्हेगारांना आता खैर नाही! पालकमंत्री सुनेत्रा पवारांचा पोलिसांना थेट इशारा; कोयता गँग, ड्रग्ज माफिया अन् अवैध शस्त्रधारकांवर होणार मोठी कारवाई!

Friday, 27 November 2026, 16:39

लोकसभेचा नकाशाच बदलणार! महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागा ४८ वरून थेट ७२ होणार? ३० नोव्हेंबरपासून संसदेचे विशेष अधिवेशन!

Friday, 27 November 2026, 16:16

वाघोलीसह पुणे महापालिकेत समाविष्ट गावांतील तत्कालीन ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवा! आमदार माऊली आबा कटके यांची पुणे महानगरपालिका आयुक्तांकडे मागणी

Friday, 27 November 2026, 16:14
Next Post
Know the daily horoscope here in details

Horoscope Today : मकर, कुंभ, मीन राशींसाठी आजचा दिवस उत्तम; वाचा आजचे राशीभविष्य

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp