Wednesday, October 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मद्यधुंद चालकाचा कहर… पिंपरीत बीआरटी मार्गात विरुद्ध दिशेने कंटेनर सुसाट; बस स्टॉपला धक्का, बॅरिगेटही तोडले, अन्…

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 7 March 2024, 10:03

पिंपरी-चिंचवड : एका मद्यधुंद अवस्थेतील कंटेनर चालकाने कहरच केला. पिंपरी चिंचवड महापालिकेसमोर या चालकाने कंटेनर सुसाट वेगाने थेट बीआरटी मार्गात घुसवला, तो ही विरुद्ध दिशेने… या प्रकारामुळे सर्वांचाच जीव टांगणीला लागला. रागाच्या भरात त्याने कंटेनर मागे घेण्यासही नकार दिला. अखेर या नशेबाज कंटेनरचालकासमोर सगळ्यांनीच हात टेकले. कंटेनरला जाण्यासाठी रिव्हर्स गाड्या घेऊन जागा दिली.

पिंपरी-चिंचवड चौकात ही थरारक घटना घडली. कंटेनरचालकाने थेट कंटेनर बीआरटी मार्गात विरुद्ध दिशेने घुसवला. त्याचवेळी समोरून चारचाकी आणि पीएमपीएमएलच्या बस येत होत्या. कंटेनर चालक मद्यधुंद अवस्थेत होता, तो कोणाचेचं ऐकायच्या मनस्थितीत होता. अखेर त्याने कंटेनर जागेवर थांबवला. कंटेनर रिव्हर्स घेण्यासाठी त्याला सर्वांनीच विनवणी केली. पण तो अडून बसला.

अखेर मद्यधुंद चालकासमोर सर्वांनीच हात टेकले. कंटेनर समोर उभी असलेली कार आणि बस चालकांनी रिव्हर्स घेतली. त्यानंतर कंटेनर चालक सुसाट निघाला. बेधुंद अवस्थेत असणाऱ्या चालकाने आधी नेहमी प्रवाशांची रेलचेल असणाऱ्या पीएमपीएमएल बस स्टॉपला ठोकर दिली, मग बीआरटी मार्गाचे बॅरिगेट तोडले. सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नाही. रात्री साडे दहाच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांकडून या चालकाचा शोध सुरू आहे.

मद्यधुंद अवस्थेतील चालकांमुळे असे प्रकार सातत्याने पुढे येत आहेत. चालकांच्या या मुजोरीमुळे अनेकांचा जीव टांगणीला लागतो. अनेक नागरिकांनी या चालकावर कारवाईची मागणी केली आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

न्हावरेकरांचे पाण्यासाठी हाल; पाच दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प!

Wednesday, 28 October 2026, 16:16

सर्वसामान्यांना मोठा धक्का! निधीअभावी यंदा ‘आनंदाचा शिधा’ वाटप नाही

Wednesday, 28 October 2026, 16:08

पुणे महापालिका आयुक्तांचे मोठे आदेश; लोहगाव विमानतळ रस्त्यांचे रुंदीकरण व अतिक्रमणांवर कारवाई!

Wednesday, 28 October 2026, 16:01

टोल नाक्याच्या २० किमी परिसरात राहणाऱ्यांसाठी केंद्र सरकारची सर्वात मोठी भेट! १ नोव्हेंबरपासून लागू होणार नवा नियम

Wednesday, 28 October 2026, 15:53

व्यसनाला नकार, निरोगी जीवनाचा स्वीकार! लोणी काळभोरमध्ये नशामुक्त भारतासाठी विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली

Wednesday, 28 October 2026, 15:51

‘अर्णब’ चक्रीवादळाची किनारपट्टीवर धडक; विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा!

Wednesday, 28 October 2026, 15:50
Next Post

मोठी बातमी! पुणे जिल्ह्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंटसाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी; पालन न केल्यास कठोर कारवाई होणार...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp