Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Accident: दारूच्या नशेत सहा वाहनांना दिली धडक, अपघातात 4 जण जखमी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 11 November 2025, 16:04
Pune Accident: Victim of blaring horn! Young man riding a bike dies under the wheels of a dumper, driver absconding

photo - social media

Pune Accident: पुण्यातील काळेपडळ परिसरातील चौकासमोर एक भीषण अपघात झाला. या अपघातात चार जण जखमी झाले आहे. मोटार चालकाने एकामागोमाग सहा गाड्यांना धडक दिली. चालक मद्यपान करून कार चालवत होता. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी (ता. 10) रात्री घडली. कार चालक मद्यपान करून कार चालवत होता. दारूच्या नशेत असताना मोटार अनियंत्रित झाली आणि थेट सहा गाड्यांना धडक दिली. या घटनेत चार जण जखमी झाले. अपघातग्रस्त मोटारीची भरपूर प्रमाणात नुकसान झाले. या प्रकरणी नागरिकांनी पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.

घटनेची नोंद घेत पोलिसांनी अपघाग्रस्त जखमींना रुग्णालयात दाखल केले. चार जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्यांच्यावर ड्रिन्क अॅड ड्राईव्ह गुन्हा दाखल केला आहे. आरोपी प्रशांत रमेश पाटील अशी त्याची ओळख पटली आहे. या अपघातानंतर रस्त्यावर भीतीचे वातावरण निर्माण झाले.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Uruli Kanchan

Uruli Kanchan : भूगोलाच्या पेपरला गेली ती परत आलीच नाही…उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या बाहेरून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवले

Wednesday, 1 April 2026, 12:01

दोन वर्षांपासून फरार असलेला मकोका आरोपी जेरबंद; खंडणी विरोधी पथकाची कामगिरी

Wednesday, 1 April 2026, 11:54

दिवेघाटातील अपघातात वडील-मुलगी जागीच ठार, 8 वर्षांचा मुलगा गंभीर, खंडोबा दर्शनावरून परतताना काळाचा घाला; भरधाव ट्रकने दुचाकी चिरडली

Wednesday, 1 April 2026, 11:34

एप्रिलच्या पहिल्याच दिवशी मोठा दणका! पुण्यातील ‘या’ प्रमुख महामार्गांवर टोल वाढला; पाहा किती पैसे मोजावे लागणार

Wednesday, 1 April 2026, 11:28

उरुळी कांचनमध्ये घरफोडीचा डाव उधळला, शस्त्रे आणि विना नंबर प्लेटच्या गाडीसह एकाला अटक, एकजण फरार

Wednesday, 1 April 2026, 11:07

सरपंच महिलेच्या पतीची दादागिरी! पळसदेवमध्ये जुन्या वादातून शेतकरी कुटुंबावर जीवघेणा हल्ला

Wednesday, 1 April 2026, 11:03
Next Post
Pune Ward Reservation: Pune Municipal Corporation announces reservation; See the list of category-wise reservation in all 41 wards...

Pune Ward Reservation: पुणे महापालिकेची आरक्षण सोडत जाहीर; सर्व 41 प्रभागातील प्रवर्ग निहाय आरक्षणाची यादी पहा...  

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.