Wednesday, September 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

dresscode in Ranjangaon Mahaganpati temple : रांजणगाव महागणपती मंदिरातही ड्रेसकोड लागू

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 19 May 2023, 13:57

dresscode in Ranjangaon Mahaganpati temple शिरुर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेली आई तुळजा भवानी माता मंदिर प्रशासनाने नव्या ड्रेसकोडबाबत बोर्ड लावल्यानंतर आता पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथील मंदिर प्रशासनाने देखील ड्रेसकोड लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता मंदिरात वेस्टर्न कपड्यांवर बंदी घालण्यात आली आहे.  (dresscode in Ranjangaon Mahaganpati temple)

रांजणगाव देवस्थान ट्रस्टच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती देखील समोर आली आहे. याबाबत गणपती मंदिर देवस्थान ट्रस्टने याबाबची नोटीस लावली असून या जाहीर नोटिसीवर वेस्टर्न कपड्यांना बंदी आणल्याचे सुचित करण्यात आले आहे. (dresscode in Ranjangaon Mahaganpati temple)

कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिरात वेस्टर्न कपड्यांवर बंदी घालण्याचा निर्णय मंदिर संस्थानने घेतला आहे. तोडके कपडे घालून देवीचे देवीच्या दर्शन करण्यास मनाई करण्यात आली आहे. (dresscode in Ranjangaon Mahaganpati temple) भारतीय संस्कृती व सभ्यतेचे भान राखण्याचे आवाहनही संस्थानने केले आहे. तसा आशयाचा फलकदेखील तुळजाभवनी मंदिरात फलक लावण्यात आला आहे. असभ्य वस्त्र परिधान करुन येणाऱ्यांना मंदिरात प्रवेश नाही, असे फलक आजपासून मंदिरात लावण्यात आले आहे. त्यानंतर आता पुणे जिल्ह्यातील महागणपती रांजणगाव मंदिरात देखील वेस्टर्न कपड्यांवर बंदी घालण्यात आली आहे.

असभ्य व अशोभनीय वस्रधारींना मंदिरात प्रवेश नाही

अंग प्रदर्शक, उत्तेजक, असभ्य व अशोभनीय वस्रधारी तसेच हाफ पॅन्ट, बर्मुडाधारींना मंदिरात प्रवेश मिळणार नाही. याची सर्व भाविकांनी मोंद घ्यावी.’ असा आशय बोर्डवर लिहिण्यात आला आहे.(dresscode in Ranjangaon Mahaganpati temple)  तसेच या नोटिसीमधून देवस्थान ट्रस्टकडून भाविकांना वेस्टर्न कपडे घालून येऊ नये अशी विनंती देखील करण्यात आली आहे. रांजणगाव देवस्थान ट्रस्टच्या बैठकीत वेस्टर्न कपड्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला.

 

दरम्यान, रांजणगाव गणपती दर्शनासाठी देशभरातून भाविक येत असतात. लाखोंच्या संख्येने या मंदिरात दर्शनासाठी गर्दी असते. अनेक भाविक या ठिकाणी तर मुक्कामी देखील असतात. (dresscode in Ranjangaon Mahaganpati temple) मात्र प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे अनेक वाद निर्माण होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. याबाबतचे बोर्ड सद्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Collector Pune news : पुणे- अहमदनगर महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करा : जिल्हाधिकारी

Pune Railway news : पुणे रेल्वे स्थानकावरील ७४ अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई

Crime Pune news : विमा कंपन्यांकडून लाखो रिक्षाचालकांची होतेय लूट

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान; ‘राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव’ म्हणताच वाद पेटला..

Tuesday, 29 September 2026, 23:05

मुंबईच्या पॉश एरियात भरधाव कारचा कहर! तिघांना उडवलं; पत्नीच्या डोळ्यांसमोर पतीचा दुर्दैवी अंत

Tuesday, 29 September 2026, 22:22

पूजा खेडकर प्रकरणात मोठी कारवाई! वडील दिलीप खेडकर यांच्या घरावर ACBचा छापा,नेमकं काय सापडलं?

Tuesday, 29 September 2026, 22:04

भरदिवसा भाजप नेत्याच्या पुतण्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला! 16-17 जणांनी घेरून बेदम मारहाण

Tuesday, 29 September 2026, 21:22

कारेगावात पाण्याच्या प्लांटमध्ये झालेल्या गोळीबारात तरुणाचा खून

Tuesday, 29 September 2026, 19:50

कोट्यवधींच्या घोटाळ्याची फाईल पुन्हा उघडणार? नीरव मोदीचा साथीदार UAEतून भारतात,,CBIच्या ताब्यात

Tuesday, 29 September 2026, 19:32
Next Post

Gautami Patil : पुण्यात सायलेंट झोनमध्ये गौतमी पाटीलने धरला ठेका

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp