Wednesday, September 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Gautami Patil : पुण्यात सायलेंट झोनमध्ये गौतमी पाटीलने धरला ठेका

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 19 May 2023, 15:06

Gautami Patil : पुणे – गेल्या काही दिवसांपासून गौतमी पाटील हे नाव राज्यभरात पसरले आहे. या ना त्या कारणावरून प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी ही अनेक वेळा चर्चेचा विषय ठरली आहे. दरम्यान पुन्हा एकदा गौतमी चर्चेचा विषय ठरली आहे. गौतमीच्या कार्यक्रमावरुन काही ना काही गोंधळ होणार हे ठरलेलंच असतं. कथी गौतमीत्या कार्यक्रमात गोंधळ तर कधी गौतमीवर होणारे आरोप हे समीकरण आता तयार झाले आहे.

दरम्यान असाच एक प्रकार पुन्हा एकदा पुण्यातून समोर आला आहे. मात्र यावेळी कारण वेगळे आहे. पुणे शहरातील औंधमध्ये नुकताच गौतमीचा कार्यक्रम पार पडला आहे. ज्याठिकाणी हा कार्यक्रम घेण्यात आला आहे त्या जागेवरून नवा वाद समोर आला आहे. यामध्ये पोलीस प्रशासनाला सुद्धा प्रश्न केले जात आहेत. (Gautami Patil’s program in  silent zone in Pune; Question on police administration)

काही पावलं अंतरावर एम्स रुग्णालय….

पुणे शहरातील औंध येथे गौतमीचा १७ मे रोजी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गौतमीच्या या कार्यक्रमाला नेमहीप्रमाणाने तिच्या चाहत्यांनी गर्दी केली होती. यावेळी हा कार्यक्रम मात्र कोणताची अनुचित प्रकार न घडला पार पडला. (Gautami Patil’s program in  silent zone in Pune ) मात्र या कार्यक्रमासाठी वापरण्यात आलेल्या जागेवरून पोलीस प्रशासनावर प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्याच कारणही तसंच आहे. ज्या ठिकाणी हा कार्यक्रम घेण्यात आला त्याच्या काही पावलं अंतरावर एम्स रुग्णालय आहे. हा परिसर सायलेंट झोनमध्ये येतो. (Gautami Patil’s program in  silent zone in Pune )तेव्हा या सायलेंट झोन भागात पोलिसांनी गौतमीच्या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी दिलीच कशी असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे.

पुण्यातील रुग्णालयाच्या शेजारीच चक्क गौतमी पाटीलचा शो; सायलेंट झोनमध्ये पोलिसांनी परवानगी दिलीच कशीच, नागरिकांचा सवाल? pic.twitter.com/wGI1MDQa1m

— Pune Prime News (@puneprime_news) May 19, 2023

 

दरम्यान, सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Gautami Patil’s program in  silent zone in Pune ) यावरून नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. रुग्णालयाच्या बाजूला कार्यक्रम घ्यायची काय गरज होती असा संतप्त सवाल करत पोलीस प्रशासनाने परवानगी कशी दिली असा संतप्त सवाल केला जात आहे.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!

Gautami Patil | गौतमी पाटीलच्या विरोधात “या” कारणामुळे बार्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Gautami Patil | गौतमी पाटीलच्या बार्शीतील कार्यक्रमात पुन्हा राडा ; पोलिसांनी कार्यक्रम पाडला बंद 

Gautami Patil : खर्शी तर्फ कुडाळमध्ये आजीच्या पप्पीने भारावली गौतमी पाटील

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

लंडनचा प्रवास अर्ध्यावरच थांबला! एकनाथ शिंदेंच्या OSD अन् फोटोग्राफरच्या विमानात तांत्रिक बिघाड

Wednesday, 9 September 2026, 12:28

८२ लाख खर्चून डागडुजी, तरी शंभू महादेव मंदिर गळतंय! रायरेश्वराच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह

Wednesday, 9 September 2026, 12:02

‘अति तिथे माती’ लोणी काळभोर पोलिस ठाण्यातील एपीआय ५० हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात! ‘आणखी दोन कर्मचारी बाबरचेच चेले?’

Wednesday, 9 September 2026, 11:52

आधी दबाव, धमक्या अन् कबुलीचा व्हिडिओ? 19 वर्षीय सृष्टीच्या मृत्यूनंतर रेक्टरला अटक

Wednesday, 9 September 2026, 11:45

जरांगेंच्या प्रश्नांवर आज तोडगा निघणार? सरकारच्या शिष्टमंडळाची छत्रपती संभाजीनगरात तातडीची बैठक

Wednesday, 9 September 2026, 11:18

बनावट कागदपत्रांच्या आधारे विमा कंपनीची फसवणूक; दौंड येथील डॉक्टर दाम्पत्यासह तिघांविरुद्ध गुन्हा

Wednesday, 9 September 2026, 11:13
Next Post

interrupted power supply restored : पुणे, पिंपरी शहरासह चाकण एमआयडीसीचा वीजपुरवठा पूर्ववत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp