Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

डॉ. संजीव जाधव ठरले देवदूत…स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जखमी अवस्थेत पोहचले चेन्नईला अन्…

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 21 November 2023, 17:07

अक्षय मंडलिक

Pune News : पुण्यातून ‘फुफ्फुस प्रत्यारोपणासाठी निघालेल्या रुग्णवाहिकेचाच अपघात झाल्याची घटना समोर येत आहे. पुण्यातील डी.वाय. पाटील रुग्णालयातून चेन्नईसाठी फुफ्फुस प्रत्यारोपणासाठी निघालेली रुग्णवाहिका थेट दुभाजकाला धडकली. या अपघातात डॉक्टर आणि पथक गंभीर जखमी झाले होते.

मात्र, स्वतःच्या जीवाची पर्वा ना करता अपोलो हॉस्पिटलचे फुफ्फुस प्रत्यारोपणतज्ज्ञ डॉ. संजीव जाधव जखमी अवस्थेत विलंब न करता शीतपेटीतील फुफ्फुस घेऊन मोटारीने लोहगाव विमानतळावर पोहचले. तेथे एअर ॲम्बुलन्स तयार होती. त्यामधून ते चेन्नईला पोहचून रुग्णालवर फुफ्फुस प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करून चाळीस वर्षाच्या रुग्णाला जीवनदान दिलं.

 

अधिक माहिती अशी की, चेन्नई येथील एका रुग्णालयात चाळीस वर्षाचे रूग्ण फुफ्फुस प्रत्यारोपणासाठी प्रतिक्षेत होते. दरम्यान, मुंबई येथील अपोलो हॉस्पिटलच्या पथकाला पिंपरीतील डी.वाय. पाटील रुग्णालयात आत्महत्या केलेल्या युवकाचे फुफ्फुस चांगल्या स्थितीत असल्याची माहिती मिळाली.

त्यामुळे अपोलो हॉस्पिटलचे फुफ्फुस प्रत्यारोपणतज्ज्ञ डॉ. जाधव आणि त्यांचे पथक २० नोव्हेंबरला सायंकाळी डी.वाय. पाटील रुग्णालयातून ‘फुफ्फुस’ घेऊन रुग्णवाहिकेतून लोहगाव विमानतळाकडे जात असताना बोपोडी येथे रुग्णवाहिका दुभाजकाला धडकल्यामुळे मोठा अपघात झाला. या अपघातात डॉ. संजीव जाधव यांच्यासह पथक गंभीर जखमी झाले होते. पण चेन्नई येथील रुग्णालयात रुग्णाच्या फुफ्फुस प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया सुरू करण्यात आली होती.

त्यामुळे उशीर न करता डॉ. जाधव शीतपेटीतील फुफ्फुस घेऊन मोटारीने लोहगाव विमानतळावर पोहचले. नंतर तेथून एअर ॲम्बुलन्समधून ते चेन्नईला पोहचून ४० वर्षाच्या रुग्णावर फुफ्फुस प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करून त्यानां जीवनदान दिले.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

28 गावांचा संपर्क तुटला! पानशेतचा मुख्य पूल वाहतुकीस बंद; पावसाळ्यात ग्रामस्थांचे हाल

Friday, 3 July 2026, 15:58

शालेय मुलांच्या आरोग्याशी खेळ नको! आमदार राहुल कुल यांच्या मागणीनंतर सरकार आक्रमक; हानिकारक पेयांवर होणार कारवाई

Friday, 3 July 2026, 15:46

पेट्रोल -डिझेल कधी स्वस्त होणार? सरकारची भूमिका काय, सर्वसामान्यांना दिलासा कि फटका?

Friday, 3 July 2026, 15:39

पावसाळ्यात केस गळतायत? या 6 सोप्या टिप्स फॉलो करा, केस राहतील मजबूत आणि चमकदार

Friday, 3 July 2026, 15:23

सिंहगडावर जाणार असाल तर थांबा! पायरी मार्गावर दरड कोसळली; प्रशासनाचा महत्त्वाचा इशारा

Friday, 3 July 2026, 15:17

शाळांच्या मनमानी कारभाराला चाप बसणार! राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत…

Friday, 3 July 2026, 15:13
Next Post

नितेश राणे यांच्याविरोधात कोर्टाकडून बेलेबल वॉरंट; संजय राऊत अब्रुनुकसान प्रकरण भोवणार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.