Thursday, April 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Fursungi News : फुरसुंगी येथे स्वतंत्र पोलीस ठाण्याची मागणी; भाजपाचे मध्य हवेली तालुकाध्यक्ष धनंजय कामठे यांनी पोलीस उपायुक्तांना दिले निवेदन..!

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 17 March 2023, 12:35

लोणी काळभोर : Fursungi News : फुरसुंगी (Fursungi) व लगतच्या भागाला सोयीचे होईल. असे नवीन पोलीस ठाणे फुरसुंगी (ता. हवेली) (Fursungi New) येथे (separate-police-station-at-fursungi)उभारण्यात यावे. अशी मागणी भाजपाचे मध्य हवेली तालुकाध्यक्ष धनंजय कामठे (madhya-haveli-taluka-president-of-bjp-dhananjay-kamthe )व युवा मोर्चाचे सरचिटणीस संदीप परदेशी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील व पोलीस आयुक्त (commissioner-of-police) रितेश कुमार यांच्याकडे केली आहे.  (Fursungi New)

 

विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त आर राजा यांना निवेदन 

धनंजय कामठे व संदीप परदेशी यांनी या मागणीचे निवेदन विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त आर राजा (deputy-commissioner-of-police) यांना नुकतेच दिले आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे ही मागणी पत्राद्वारे केली आहे.

हडपसर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत फुरसुंगी चौकी आहे. या पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणारा फुरसुंगी व भेकराईनगर हा मोठा परिसर आहे. तर लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणारा उरुळी देवाची हा मोठा परिसर आहे. या परिसरात झपाट्याने नागरीकरण होत आहे. त्यामुळे गेल्या कांही वर्षापासून फुरसुंगी व आपसापच्या परिसरात गुन्हेगारीचे प्रमाणही वाढत चालले आहे.

वाढती लोकसंख्या व त्या अनुषंगाने वाढत चाललेली गुन्हेगारी यांस आळा घालण्याकरिता पोलीसबळ अपूरे पडत आहेत. त्यामुळे गुन्हेगारांचे फावते व पोलीस कुमक पोहचण्याआधीच गुन्हेगार पसार होतात. या सगळ्या गोष्टीमुळे स्थानिक ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागतो. फुरसुंगी परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी स्वतंत्र पोलीस असणे ही काळाची अत्यंत गरज झाली आहे.

दरम्यान, वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी व नागरिकांच्या हितासाठी फुरसुंगी, भेकराईनगर व उरुळी देवाची या गावांचा एकत्र समाविष्ट करून फुरसुंगी येथे स्वतंत्र पोलीस ठाणे निर्माण करावे. यासाठी भाजपा मध्य हवेली तालुकाध्यक्ष धनंजय कामठे व युवा मोर्चाचे सरचिटणीस संदीप परदेशी यांनी विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त आर राजा यांच्याकडे केली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

“थेऊरमध्ये कचऱ्याचा स्फोट; ग्रामपंचायतीला अल्टिमेटम – ‘रविवारपर्यंत साफसफाई करा, नाहीतर कचरा थेट कार्यालयात!’”

Thursday, 23 April 2026, 15:58

दौंडमध्ये बेकायदेशीर पिस्तुलसह एकाला अटक ; 53 हजारांचा मुद्देमाल जप्त, गुन्हे शोध पथकाची कारवाई..

Thursday, 23 April 2026, 13:04

Mallikarjun Kharge : खर्गे आधी मोदींना म्हणाले दहशतवादी ; टीका होताच खर्गेंचा खुलासा, अण्णा द्रमुक-भाजप युतीवर टीका..

Thursday, 23 April 2026, 12:16

Pune Crime : दापोडी पोलिसांची धडक कारवाई; दोन तरुणांकडून देशी पिस्तुले, जिवंत काडतुसे जप्त

Thursday, 23 April 2026, 12:07
CREATOR: gd-jpeg v1.0 (using IJG JPEG v62), quality = 82

Sasvad Crime News : किरकोळ कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी ; परस्परविरोधी गुन्हे दाखल, खुनाचा प्रयत्न केल्याचा दोन्ही बाजूंचा आरोप

Thursday, 23 April 2026, 11:54

Pune Crime : बारावीच्या विद्यार्थ्यावर फरशीच्या तुकड्याने जीवघेणा हल्ला , तिघांविरुद्ध गुन्हा

Thursday, 23 April 2026, 11:37
Next Post

Uruli Kanchan News : उरुळी कांचन येथे ग्रामनिधीतून रस्त्याचे कॉक्रिटीकरण करण्यासाठी नागरिकांचे ग्रामपंचायतीच्या समोर आंदोलन..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.