Sunday, October 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शेततळी नव्हे मृत्यूचा सापळा; निष्पाप बळींमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, उपाययोजनांची गरज

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 30 July 2025, 11:45

शिरूर: पुण्यात शेततळ्यात बुडून अनेकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनांमुळे पुन्हा एकदा शेततळ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न समोर आला आहे. सरकारने शेतीसाठी पाण्याची साठवणूक व्हावी यासाठी शेतकऱ्यांना शेततळी बांधण्यास प्रोत्साहन दिले आहे. परंतु ही शेततळी धोकादायक बनले आहे. योग्य सुरक्षा व्यवस्था न केल्यामुळे हीच शेततळी आज निष्पाप जीवांचे बळी घेत आहेत. राज्यामध्ये अशा घटनांची वाढती संख्या पाहता, ही शेततळी वरदान नव्हे, तर ‘मृत्यूचे सापळे’ बनत आहेत, हे दुर्दैवाने सिद्ध होत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे सबंधित विभाग या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करत आहेत.

अशा घटना टाळण्यासाठी तातडीने कठोर उपाययोजना करणे आवश्यक आहे. सरकारने ज्या शेतकऱ्यांनी शेततळ्याभोवती सुरक्षा व्यवस्था केली असेल, त्यांनाच अनुदान द्यावे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, जर सुरक्षिततेची काळजी न घेतल्यामुळे जीवितहानी झाली, तर संबंधित शेतकऱ्यावर कठोर कारवाई करावी. प्रत्येक शेततळ्याभोवती सुरक्षा कुंपण उभारणे  बंधनकारक करावे. तसेच, तळ्यात दोरी, ट्यूब किंवा इतर तरंगणारी साधने उपलब्ध असावीत. या उपाय योजना केल्यास अनेक जीव वाचतील.

शेततळ्यांची खोली साधारणपणे 10 फूट (3 मीटर) असते, तळाशी असलेल्या प्लास्टिकमुळे काठांवर शेवाळ साचते, ज्यामुळे पाय घसरण्याची शक्यता वाढते. एकदा तळ्यात पडल्यास बाहेर येणे खूप अवघड होते. ज्यामुळे राज्यात सातत्याने शेततळ्यात पडून अनेकांचा मृत्यू होत आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

बारामतीत खळबळ! प्रसिद्ध उद्योजक आणि समाजसेवक राणा सूर्यवंशी यांच्यावर जीवघेणा हल्ला; गोळीबार अन् कोयत्याने सपासप वार

Sunday, 18 October 2026, 22:03

अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार! दुचाकीवरून आलेल्या ३ जणांनी झाडल्या ७ गोळ्या; पहा धक्कादायक Video

Sunday, 18 October 2026, 20:38

टाटा ट्रस्ट्सचा ऐतिहासिक निर्णय! देशभरात उभारली जाणार ४० ते ५० नवीन रुग्णालये; गरिबांसाठी मोफत उपचार, ५ वर्षांचा मेगा प्लॅन जाहीर

Sunday, 18 October 2026, 20:18

पुण्यात प्रसिद्ध अभिनेत्री आकांक्षा चौधरीसोबत भयानक प्रकार! जबरदस्ती कारमध्ये कोंबलं; कार्यक्रमाचे पैसे थकवले, म्हणाली “मला किडनॅप…

Sunday, 18 October 2026, 20:15

दौंडमध्ये चोरट्यांचा कारनामा! ‘यहाँ कोई संजय राऊत रहता है क्या?’ घराबाहेर झाडू मारणाऱ्या महिलेला विचारलं अन् क्षणात मंगळसूत्र हिसकावून पसार…

Sunday, 18 October 2026, 20:12

पुणेकरांनो सावधान! तुम्ही पिताय ते दूध खरोखरच शुद्ध आहे का? पुणे विभागात तब्बल ७८ टक्के भेसळयुक्त दूध जप्त

Sunday, 18 October 2026, 19:53
Next Post

आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांनी सतर्क राहावे; मंत्री गिरीश महाजन यांच्या सूचना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp