Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund : शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी ! रावणगाव येथे तब्बल एक एकर ऊस जळाला : विद्युत तारा तुटल्याने लागली आग…

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 29 April 2023, 15:15

Daund  रावणगाव  (ता. दौंड) : येथील शेतकर्‍याचा एक एकर ऊस जळून मोठे आर्थिक नुकसान झाले. महावितरण कंपनीच्या जीर्ण झालेल्या तारा तुटल्याने ऊसाच्या फडाला आग लागली. त्यात शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना बुधवारी (दि.26) दुपारी तीन वाजता घडली.

तीन एकर 265 जातीचा ऊस

याप्रकरणी शेतकरी तुषार शिवाजी आटोळे यांनी महावितरणकडे भरपाईची मागणी केली आहे. आटोळे यांच्या रावणगाव येथील गट नं. 772 मध्ये तीन एकर 265 जातीचा ऊस असून, बुधवारी दुपारी तारांचे घर्षण होऊन तारा उसाच्या शेतात पडल्याने उसाला आग लागली. त्यात तीन एकर उसापैकी एक एकर ऊस खाक झाला. उसाबरोबर ठिबक सिंचन साहित्य व जलवाहिनीचे देखील नुकसान झाले.

येथील ग्रामपंचायत सदस्य विकास आटोळे, गोरख रांधवण, अमित आटोळे व इतर ग्रामस्थांनी तातडीने उसाला लागलेली आग नियंत्रणात आणल्याने इतर ऊस वाचला. या घटनेत तुषार आटोळे यांचे दोन लाख रुपयांच्या आसपास आर्थिक नुकसान झाले. घटनेनंतर महावितरणचे कुरकुंभ येथील अभियंता शरद अवताडे यांनी तातडीने पाहणी करून पंचनामा करण्यास सांगितले.

 

रावणगाव परिसरात मागील 50 वर्षांपासून मुख्य वीजवाहिनी असणार्‍या खांबांवर जीर्ण झालेल्या तारा असल्याने त्या तुटून अनेकदा छोट्या-मोठ्या अपघाती घटना घडल्या आहेत. बुधवारच्या घटनेत तारा तुटलेल्या जागेवर अर्धा फूट खोल खड्डा झालेला दिसून आला. या परिसरातील तारा बदलण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

बसरापुरात तहसीलदार राजेंद्र नजन यांची SIR कामकाजावर करडी नजर; मतदारयादी पुनर्निरीक्षणाची पाहणी

Saturday, 4 July 2026, 14:50

शिक्रापूर एमआयडीसीत दादागिरी करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांचा थेट अॅक्शन मोडवर

Saturday, 4 July 2026, 14:34

10 हजारांच्या लाचेने उघडलं कोट्यवधींचं बिंग! मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरात सापडलं 2.94 कोटींच घबाड

Saturday, 4 July 2026, 13:57

रावेतमध्ये 24 व्या मजल्यावरून मारली उडी; 29 वर्षीय महिला डॉक्टरने केली आत्महत्या

Saturday, 4 July 2026, 13:42

वीजचोरी पकडायला गेलेल्या महावितरणच्या पथकावर हल्ला; जेजुरी पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:35

पुरंदरात जमिनीच्या वादाला हिंसक वळण; दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी, 14 जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल

Saturday, 4 July 2026, 13:24
Next Post

Junnar : पुणे जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातील मुलांची गगन भरारी ; चारही बहीण-भावांची पोलीस दलात निवड, सर्व स्तरावरून कौतुक..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.