Monday, October 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund News : एक हजार किलोचा पुष्पहार अन् जेसीबीच्या मदतीने फुलांची उधळण; अजित पवार यांचे भिगवणमध्ये जंगी स्वागत

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 23 October 2023, 15:21

सागर जगदाळे

Daund News : भिगवण : दौंड तालुक्यातील एका कार्यक्रमासाठी बारामतीहून भिगवण मार्गे जाण्यासाठी निघालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भिगवण नगरीत युवा नेते अजिंक्य माडगे व त्यांच्या मित्र परिवाराने जोरदार स्वागत केले. अजित पवार यांच्या स्वागतासाठी माडगे मित्र परिवाराने बनवलेल्या १००० किलोच्या हाराची परिसरात चर्चा रंगली होती. जेसीबीच्या मदतीने अजित पवार यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली, तर क्रेनद्वारे त्यांना पुष्पहार घालण्यात आला.

स्वागतासाठी कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी

स्वामी चिंचोली (दौंड) याठिकाणी विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या अनंतराव पवार इंग्लिश मिडीयम स्कूलच्या उद्घाटन व नामकरण सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार होते. या सोहळ्यासाठी ते भिगवण शहरातून पुढे स्वामी चिंचोली येथे जाणार होते.(Daund News)  त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी भिगवणमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. पवार यांचा सन्मान क्रेनच्या सहाय्याने १००० किलोचा हार घालून करण्यात आला. या वेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. यासाठी युवा नेते अजिंक्य माडगे यांनी जय्यत तयारी केली होती. या वेळी परिसरातील राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Daund News : दौंड तालुक्यातील एकेरीवाडी येथील अनाथ मुलांच्या वस्तीग्रहाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था ; पुढाऱ्यांसह स्थानिकांचे दुर्लक्ष..

 

Daund News : नाथचीवाडी गावचे सर्वसमावेशक नेतृत्व सरपंच सारिका चोरमले

Daund News : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग रोखत धनगर समाजाने दिला ‘हा’ इशारा

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

ऐन सणासुदीत सोनं ३ हजारांनी घसरलं! दसरा-दिवाळीत सोन्या-चांदीचे भाव आणखी उतरणार? मोठी अपडेट समोर, वाचा सविस्तर

Sunday, 4 October 2026, 20:40

‘अंधभक्तीचा चरस-गांजा आम्ही उतरवू, मी पंतप्रधान झालो तर…’ पुण्यातल्या आंदोलनात संजय राऊतांचा मिश्किल टोला…

Sunday, 4 October 2026, 20:31

माढा तालुक्यातील ‘तुळशी’ गावाला पालकमंत्र्यांकडून मोठा दिलासा! ३.५ कोटींची पाणीयोजना मंजूर; दुष्काळामुळे विकायला काढलं होत गाव…

Sunday, 4 October 2026, 19:50

पुणे हादरलं! कात्रज-कोंढवा रोडवर तरुणाचा खून; दारुपार्टीत वाद अन् मित्रानेच काढला काटा

Sunday, 4 October 2026, 19:33

गोड बोलून विश्वास जिंकला, पितळेचे बिस्कीट दाखवून तीन तोळे सोनं लांबवलं; शिक्रापूर पोलिसांनी बीड गाठून आरोपीला ठोकल्या बेड्या

Sunday, 4 October 2026, 17:41

ज्ञानेश कुमारांवर भ्रष्टाचार प्रकरणात चौकशीचे आदेश! ‘त्या’ जुन्या फाईलने खळबळ; अत्याचाराला कंटाळून इंजिनिअरने केली होती आत्महत्या

Sunday, 4 October 2026, 17:09
Next Post

Pune News : हमास आणि इस्त्राईल युद्धाचे थेट पुण्यात पडसाद; इस्रायलच्या राष्ट्रध्वजाच्या प्रतिकृतीचे रस्त्यावर स्टिकर्स...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp