Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund News : केडगाव चौफुला येथे भीमथडी साहित्य भवनासाठी ५ एकर जागा उपलब्ध करून देणार : श्री बोरमलनाथ ट्रस्टचे अध्यक्ष कैलास शेलार

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 30 May 2023, 12:36

संदीप टूले

Daund News : दौंड : भीमथडी साहित्य भवनास पाच एकर जागा उपलब्ध करून दिली जाईल. असे आश्वासन श्री बोरमलनाथ ट्रस्टचे अध्यक्ष कैलास शेलार यांनी दिली आहे. तसेच यामुळे नक्कीच दौंडच्या वैभवात भर पडेल. असेही शेलार यांनी सांगितले आहे. (5 acres of land will be made available for Bhimathadi Sahitya Bhavan at Kedgaon Chauphula: Shri Bormalnath Trust President Kailas Shelar)

भीमथडी मराठी साहित्य संमेलनाचे केडगाव चौफुला येथे उद्घाटन

अखिल भारतीय मराठी साहित्य संशोधन परिषद व भीमथडी मराठी साहित्य परिषद आयोजित दुसरे राज्यस्तरीय भीमथडी मराठी साहित्य संमेलन केडगाव चौफुला (ता. दौंड) बोरमलनाथ मंदिर येथे (दि २७ व २८) जून रोजी उत्साहात संपन्न झाले. या संमेलनाचे उद्घाटन दौंड तालुक्याचे माजी आमदार रमेश थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. (Daund News) यावेळी बोलताना कैलास शेलार यांनी वरील आश्वासन दिले आहे.

 

यावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉ.जयप्रकाश घुमटकर, ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव भीमथडी मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष संजय सोनवणे, उपाध्यक्ष दिपक पवार, स्वागताध्यक्ष भाऊसाहेब फडके, निमंत्रक वसंत साळुंखे, न्यायाधिश वसंतराव पाटील, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयराव कोलते आदी मान्यवर उपस्थित होते. (Daund News)

यावेळी बोलताना डॉ.जयप्रकाश घुमटकर म्हणाले की, ग्रामीण भागात संमेलन होत आहे. ही अभिमानाची बाब आहे. राज्याच्या कानाकोपऱ्या पर्यंत साहित्याचे सूर घुमू लागले आहे. राज्यसरकारने संमेलनाची दखल घेऊन संमेलनास मदत करणे गरजेचे आहे.(Daund News)  साहित्याचा मूळ गाभा ग्रामीण भागात शेण मातीत आहे. तो शोधण्याची गरज आहे असे सुतोवाच यावेळी घुमटकर यांनी केले.

यावेळी बोलताना दशरथ यादव म्हणाले की, सध्याच्या काळात साहित्याचे जतन होणे गरजेचे आहे. श्री बोरमलनाथ मंदिर चौफुला हे ठिकाण मध्यभागी असल्याने निसर्गरम्य वातावरणात स्थापित आहे. या ठिकाणी कलावंत, नाटककार, कवी, पत्रकार, साहित्यिक आदींना राहण्याची सोय उपलब्ध व्हावी व त्यांनी लिहिलेल्या साहित्याचे या ठिकाणी जतन करून त्याची महती सर्वजणांना या ठिकाणावरून उपलब्ध होऊ शकते. (Daund News) यासाठी जागा उपलब्ध झाल्यास हे स्वप्न सत्यात उतरू शकते अशी मागणी यावेळी संमेलन प्रवर्त यादव यांनी केली.त्यानंतर श्री बोरमलनाथ ट्रस्टचे अध्यक्ष कैलास शेलार यांनी जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिली आहे.

दरम्यान, या संमेलनाच्या सुरवातीला श्री बोरमलनाथ महाराजांना भीमेच्या पाण्याने जलाभिषेक करून ग्रंथदिंडी काढण्यात आली होती.(Daund News)  त्यानंतर उद्घाटन, पुरस्कार वितरण समारंभ, प्रकट मुलाखत, परिसंवाद, कथाकथन, कविसंमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम, समारोप अशा विविध उपक्रमांनी संमेलन उत्साहात पार पडले.

यावेळी भाजपाचे माऊली शेळके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष सागर फडके, दौंडचे माजी सभापती नितीन दोरगे, झोपडपट्टी सुरक्षा दलाचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय डाडर, संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हा उपाध्यक्ष सुनील पासलकर, महाराष्ट्र राज्य कुणबी सेनेचे अध्यक्ष आपासाहेब कड, कॉंग्रेस आय ओबीसी विभाग प्रदेशाध्यक्ष रोहित बनकर, ओबीसी सेवा संघाचे कार्याध्यक्ष तेजस टेंगले आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Daund News)

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Daund News : कापडी पिशव्या वापरा, पर्यावरण वाचवा : भैरवनाथ शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष भाऊसाहेब ढमढेरे

Daund News : “अमृत भारत” योजनेत दौंड रेल्वे स्थानकाचा समावेश; जंक्शनचा होणार विकास

Daund News : अखिल भारतीय ग्राहक पंचायत आयोजित दौंड तालुका कार्यकर्ता प्रशिक्षण अभ्यास वर्ग चौफुला येथे संपन्न

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

शालेय मुलांच्या आरोग्याशी खेळ नको! आमदार राहुल कुल यांच्या मागणीनंतर सरकार आक्रमक; हानिकारक पेयांवर होणार कारवाई

Friday, 3 July 2026, 15:46

पेट्रोल -डिझेल कधी स्वस्त होणार? सरकारची भूमिका काय, सर्वसामान्यांना दिलासा कि फटका?

Friday, 3 July 2026, 15:39

पावसाळ्यात केस गळतायत? या 6 सोप्या टिप्स फॉलो करा, केस राहतील मजबूत आणि चमकदार

Friday, 3 July 2026, 15:23

सिंहगडावर जाणार असाल तर थांबा! पायरी मार्गावर दरड कोसळली; प्रशासनाचा महत्त्वाचा इशारा

Friday, 3 July 2026, 15:17

शाळांच्या मनमानी कारभाराला चाप बसणार! राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत…

Friday, 3 July 2026, 15:13

“तुमच्या कुत्र्याने परत घाण केली” पुण्यात पाळीव कुत्र्यावरून राडा; तरुणाने लोडेड बंदूक काढली अन् संपूर्ण कुटुंबाला संपवण्याची धमकी…

Friday, 3 July 2026, 15:00
Next Post

Daund News : शेतकरी हवालदिल! टोमॅटो पिकाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.