Tuesday, November 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund: कोट्यवधी खर्चूनही दौंडमध्ये पाण्यासाठी वणवण, जलजीवन मिशन योजना केवळ कागदावरच?

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 15 September 2025, 13:10

पुणे: दौंड (Daund) तालुक्याला दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याच्या तीव्र टंचाईचा सामना करावा लागतो. केंद्र आणि राज्य सरकारने जलजीवन मिशनसारख्या (Jal Jeevan Mission) महत्त्वाकांक्षी योजनांवर कोट्यवधी रुपये खर्च केले असले, तरी आजही अनेक गावांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे.  पाणी मिळत नसल्यामुळे अनेक गावांमध्ये आजही महिलांना आणि मुलींना लांबून पाणी आणण्याची वेळ येते. टँकरने पाणीपुरवठा करणे हा तात्पुरता उपाय आहे, ज्यामुळे ग्रामपंचायतींना दरवर्षी लाखो रुपयांचा खर्च करावा लागतो. टँकर वेळेवर न आल्यास गावात गोंधळ होतो आणि पाण्याचे राजकारणही सुरू होते.

कोट्यवधी रुपयांचा खर्च, तरी पाणी नाही

मागील काही वर्षांत दौंड तालुक्यात अनेक गावांमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत नवीन जलवाहिनी टाकण्यात आली, तर काही ठिकाणी जलशुद्धीकरण केंद्रेही उभारली गेली. यामुळे गावकऱ्यांना ‘आता रोज नळाला पाणी येईल’ अशी आशा निर्माण झाली होती. मात्र, तांत्रिक अडचणी आणि व्यवस्थापनातील त्रुटींमुळे ही स्वप्ने अपूर्णच राहिली आहेत. अनेक ठिकाणी जलवाहिनी टाकली आहे, पण पंप सुरू नाहीत. वीजपुरवठा खंडित झाल्याने पंप बंद पडतात आणि गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया जाते.

टँकरवरच अवलंबित्व

दौंड तालुक्याची वाढती लोकसंख्या आणि औद्योगिकरणामुळे पाण्याची गरज दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पावसाच्या पाण्याचे संवर्धन करण्याचे प्रकल्प वाढवणे, पाणी नियमित येण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

वीज पडून मृत्यू झाल्यास वारसांना मिळणार ४ लाखांची आर्थिक मदत; महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय!

Monday, 16 November 2026, 23:09

सिंहगड इन्स्टिट्यूटला पुणे महापालिकेचा दणका! २९५ कोटींच्या थकबाकीसाठी ३३ मिळकतींवर बोजा चढविण्याची तयारी

Monday, 16 November 2026, 23:07

भारतातून थेट नेपाळला रेल्वे प्रवास! अयोध्या-जनकपूरदरम्यान २१ नोव्हेंबरपासून साप्ताहिक सेवा सुरू होणार

Monday, 16 November 2026, 23:05

लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यातील PSI २० हजारांची लाच घेताना जाळ्यात; लोणावळ्यात ACBची कारवाई

Monday, 16 November 2026, 22:24

भोर तालुक्यात पोलीस पाटील अशोक साधू येनपुरे यांचा खून! घटनेने परिसरात खळबळ; पोलीस तपास सुरु

Monday, 16 November 2026, 21:57

वाहनांसाठी पसंतीचा नंबर हवा आहे? पिंपरी-चिंचवड RTO कडून नोंदणी क्रमांक आरक्षणाची प्रक्रिया जाहीर

Monday, 16 November 2026, 21:31
Next Post
Shirur Rain: Two roads in the taluka are under water; communication is disrupted for a few hours...

Shirur Rain: तालुक्यातील दोन रस्ते पाण्याखाली; काही तास दळणवळण ठप्प...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp