Saturday, October 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दौंड विधानसभेचे शिलेदार कोण? दादा की आप्पा; चर्चेला उधाण…

गणेश सूळby गणेश सूळ
Monday, 30 September 2024, 13:19

-गणेश सुळ

केडगाव : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अनेक नेते सज्ज झाले आहेत. अनेक मात्तबर नेते पुन्हा एकदा एकमेकांसमोर उभे ठाकण्याची शक्यता नाकारता येत नाही. असेच चित्र दौंड विधानसभा मतदासंघातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या महायुतीमधील भाजपचे आमदार राहुल कुल आणि माजी आमदार रमेश थोरात हे दोन नेते विधानसभेत एकमेकांना आव्हान देण्याच्या तयारीत आहेत. रमेश थोरात हे दौंड तालुक्यातील गावागावात घोंगडी बैठका घेत आगामी निवडणुकीची चाचपणी करीत आहेत. अपक्ष राहायचं की, अजित पवार यांच्या पक्षाचे घड्याळ हातात बांधायचे की तुतारीकडे उमेदवारी मागायची? नेमकं कोणाकडून तिकीट घेऊन उभारायचे हे मात्र गुलदस्त्यात आहे.

मागील निवडणुकीत थोरात यांचा अवघ्या 746 मतांनी पराभव झाला होता. त्या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी रमेश थोरात पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांनी तशी तयारीलाही सुरुवात केली आहे. कार्यकर्त्यांच्या बैठकांमधून त्यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. महायुतीकडून राहुल कुल यांना उमेदवारी मिळणार, हे निश्चित मानले जात आहे. त्यामुळे राहुल कुल आणि रमेश थोरात लढत पुन्हा होण्याची चिन्हे दिसून येत आहेत.

रमेश थोरात यांनी विधानसभेची आगामी निवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढवावी, यासाठी त्यांचे कार्यकर्ते आग्रही आहेत. थोरात यांनी आगामी निवडणूक ही शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढवावी, असा समर्थकांचा त्यांच्यावर दबाव वाढत आहे. त्यामुळे रमेश थोरात हे तुतारी कडून निवडणूक लढविण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.

 

तर दुसरीकडे विधानसभेत काम करताना राहुल कुल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी खास संबंध प्रस्थापित केले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या अत्यंत जवळच्या लोकांमध्ये राहुल कुल यांचे नाव घेतले जाते. विधानसभा निवडणुकीच्या मोर्चेबांधणीसाठी त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी बैठका देखील सुरू केल्या आहेत. तर येणार्‍या निवडणुकीत राहुल कुल भाजप च्या तिकीटावर हॅट्रिक करणार असल्याचे मत कार्यकर्ते नोंदवत आहेत. त्यामुळे तालुक्यांत याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क बांधले जात आहेत.

गणेश सूळ

गणेश सूळ

ताज्या बातम्या

पुणे जिल्ह्यात भ्रष्टाचाराविरोधात जनजागृतीचा जागर! २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताह; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत विविध उपक्रम

Friday, 23 October 2026, 22:17

आंबळे येथे विवाहितेचा छळ! मुलगा होत नसल्याने त्रास; पैशांसाठी दमदाटी अन् घराबाहेर काढल्याचा प्रकार, पतीसह सासरच्या ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 23 October 2026, 21:31

सरकारी कर्मचाऱ्यांनो तुम्हाला दिवाळी गिफ्ट अखेर मिळालं! आता पगारवाढ होणार; महागाई भत्ता ‘इतक्या’ टक्क्यांनी वाढणार..

Friday, 23 October 2026, 21:21

MPSC च्या सहाय्यक कक्ष अधिकाऱ्याला अटक! गोपनीय कक्षातूनच फुटला होता पेपर; पेपरफुटी प्रकरणातील तपासात खळबळजनक खुलासे

Friday, 23 October 2026, 21:04

पुणेकरांनो सावधान! रस्त्यावर फटाके फोडले तर थेट गुन्हे दाखल; पोलिसांची नवीन नियमावली जाहीर, वाचा सविस्तर…

Friday, 23 October 2026, 20:50

‘पैसे आण नाहीतर आमच्या मुलाचं दुसरं लग्न लावू’ विवाहितेचा प्रचंड छळ; ‘तू जाडी’ आहेस म्हणत घरकामाला लावलं तिचा गर्भपात झाला अन्…

Friday, 23 October 2026, 19:59
Next Post
Active Euthanasia illegal Govt draft rules cite conditions for withdrawal of life support in terminally-ill patients

इच्छामृत्यूबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केली मार्गदर्शक तत्त्वे जारी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp